Nojoto: Largest Storytelling Platform

New किती काय आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किती काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किती काय आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

एस.टी. धम्मदिक्षीत

किती दिवस अन् काय म्हणुन...!! #poem

read more
किती दिवस अन् काय म्हणुन..

रुढी परंपरेच्या नावाखाली
भस्माची धुळ मस्तकी फासुन
ज्ञान असुनही अज्ञानागत
एका मेंढरापाठोपाठ एक
कुठवर दगडांपुढे आडवा होणार....?

कुरतडत पानं फुलं अन् गवत
याच निर्जीवापुढे  अंधविश्वासांच्या
पणती सकाळ संध्याकाळ तेवत ठेवणार..?

असंख्य निष्पाप मुक्या जीवांचे
स्वस्वार्थापायी अन् अंधविश्वासात
रक्ताचे पाट अन् कुणाकुणाच्या
दावणी कापल्या जाणार...??

स्वस्वार्थाच्या अन् अंहंकाराच्या 
बाजारात माणुस असुनही माणसं
जात नावाच्या रोगराई पायी
खुन मारामारीच्या रक्तात धुळवड खेळणार....??

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षित.
काळामवाडी.
९६११२५३४४१.. किती दिवस अन् काय म्हणुन...!!

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

बी.सोनवणे

काय सांगावं तुझे जीवनात किती ते मोल, पण तरीही सखये आहे असा अबोल...!! #IntimateLove

read more
काय सांगावं तुझे जीवनात किती ते मोल, 
पण तरीही सखये आहे असा अबोल...!!

©बी.सोनवणे काय सांगावं तुझे जीवनात किती ते मोल, 
पण तरीही सखये आहे असा अबोल...!!

#IntimateLove

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे #मराठीविचार

read more
mute video

विकास रामदास जाधव

खरं सुख काय आहे #story #nojotophoto

read more
 खरं सुख काय आहे

Wasudeo Ambulkar

आजच्या काळात काय सुरू आहे ? #nojotovideo

read more
mute video

Suraj Jadhav

बस ना अजून किती झड़नार आहे #बात

read more
Kato पर दोष कैसे डाळे जनाब 
पैर तो हमने daale थे 
ओ तो अपनी जगा पर थे बस ना अजून किती झड़नार आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile