Find the Latest Status about कुणाल कामरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाल कामरा.
MANJEET SINGH THAKRAL
Sarfaraj idrishi
उन पर मर मिटा है कोई बेख़बर वो भी नहीं... यह इश्क़ है जनाब, कब हुआ उनसे ख़बर मुझें भी नही.... ©Sarfaraj Idrishi (💪 idrishi boy 💪) ज़ूम मीटिंग आज शाम 4 बजे *टॉपिक-* करोना कॉल में बिज़नेस कैसे करें? *मीटिंग Id-* 3738145823 *पासवर्ड-* 12345 *गेस्ट स्पीकर-* कुणाल कामरा (Direc
Devanand Jadhav
°दुःख हे कुणा कुणाला° जन्माला आला हेला, वाहून भार मेला सुतक तुला ना मला, दुःख हे कुणा कुणाला ऐरावत रत्न थोर, सहतो अंकुशाचा मार करतो कोण विचार, दुःख हे कुणा कुणाला पतंग दिव्याशी फिरे, त्यातच जळून मरे मेला की वाचला बरे, दुःख हे कुणा कुणाला शेळीही जीवानी जाती, खाणाऱ्या वातूळ होती खाटी की दुभती होती, दुःख हे कुणा कुणाला सूर्व्या नेमेचि उगला, प्रकाश तयाने दिला नाही जरी तो उगला, दुःख हे कुणा कुणाला सर्व काही येती जाती, अखेरीस माती होती कोणा किडा मुंगी खाती, दुःख हे कुणा कुणाला ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav दुःख हे कुणा कुणाला... #Language_of_tears
Kunal Salve
तुला आठवण नक्कीच येणार जेव्हा तुझा तो तूला विचारणार खरं प्रेम कधी केलंस का कोणावर? तेव्हा नीट ऐकशील,नाहीतर ऐकायची का खरं प्रेम किती केलंस कुणालवर ! #सहज #कुणाल #PC: kb_salve
Author kunal
मेरी कहानी भी उस मुकाम को छू जायेगी जिस जिस ने नकारा था उनकी निगाहें में मेरी तलब बढ़ जायेगी अपनी शख्सियत से यूं छाप छोड़ जाऊंगा युगों युगों के लिए इतिहास के पन्नों पे जीवित कहलाऊंगा । #मेरे_जज्बात008 #कुणाल #yqdidi #yqbaba #kunu