Find the Latest Status about तेव्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेव्हा.
ChetaN Gangurde
World Poetry Day 21 March #World Poetry Day जेव्हा हृदयात अस्वस्थता असते, आराम कुठेही मिळत नसतो, जेव्हा चेहऱ्यावर एक प्रकारचे दुःख येतं, जेव्हा जग काहीतरी नवीन शिकवतं, तेव्हा लिहितो मी… #worldpoetryday,#poetryday,#तेव्हा_लिहितो_मी
Nagsen Weldode
दूर तू गेली तेव्हापासून, सूर्योदय झालाच नाही... झाली होती पानझड जी, बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...
Rashi
मी विझलो तेव्हां मी विझलो तेव्हां डोळे कायमचे बंद झाले होते कधीच दाटले नाही ज्या डोळ्यात पाणी आज तेही माझ्यासाठी वाहिले होते जिवंत होतो जेव्हां नव्हती किम्मत माझ्या जगण्याला आज मिटले डोळे कायमचे तर आले मला पाणी पाजायला दुःखाचे ढग दाटले होते जेव्हां तेव्हां सगळेच साथ सोडून गेले होते कधी ज्यांनी नाही दिला शब्दंचाही आधार आज तेच ओझे माझे खांद्यावर न्हेत होते फाटक्या आयुष्याला ठिगळं लाऊन जगलो आज आले मला नवीन कपडे घालाया कधी पाहिली नाही दिवाळी दसरा आज आले माझ्या देहाची होळी कराया - राशी ©Rashi मी विझलो तेव्हां #MarathiKavita #Death #deathpoem #RakeshShinde
कविमनाचा शाम
कवी,कवी कसे बनले मला नाही कळले लिहिल्या खूप कविता त्यांचे यमक कसें जुळले मलाही आला जोश बसलो कविता लिहायला गाडी मध्येच थांबली फोन लागला वाजायला बघितले जेव्हा मी होता मित्राचा फोन बोलला उद्या आहे कार्यक्रम कविता लिही चार दोन भरपूर वाचल्या कविता तेव्हा लागले कळायला कसले यमक अन कसले काय शब्द लागले जुळायला कवी लिहितात भावनेने नाही नुसत्या शब्दाने मलाही लागले जमायला जेव्हा साथ दिली मनाने लिहिले एक पान मनास वाटले समाधान दचकन उठलो झोपेतून तेव्हा कळले स्वप्न पडले छान कवी बनतो तेव्हा,,,
Sopan Nikam
#OpenPoetry आलीय तुजी आठवण नाही मिळाला वेळ आला ओढून तो वेळ तेव्हा संपला होता तुजा काळ.. वेळ आली तेव्हा,,
Shashank Patil
आतापर्यंत जेव्हा जेव्हा तूला विसरण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त आठवण सुद्धा तुझीच आलेली आहे... तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त आठवण सुद्धा तुझीच आलेली आहे...❤️