Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणता राजा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणता राजा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणता राजा कविता.

    PopularLatestVideo

vaibhav sayajirao patil

जाणता राजा माझा

read more
mute video

Chaitali Yengade

🚩🚩राजे मानाचा मुजराजाणता राजा#🚩🚩 #poem

read more
युगप्रवर्तक शिवराय:-

उगवली सोनेरी पहाट
शिवनेरी किल्ल्याचा तेजस्वी थाट
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय
शिवनेरीत आनंदाची भरभराट....


✍ ✍कु. चैताली प्र. येंगडे 🚩🚩#राजे मानाचा मुजरा#जाणता राजा#🚩🚩

Sanika Chalke

#जाणता अजाणता...

read more
जाणता अजाणता
सुर छेडले कोणी
मनातले भाव आज    
ऊमलले ओठांवरी.....

भेट नाही आपुली
तरी राहु सोबती
जन्मो-जन्मी ची
ओळख जणू
वाटते प्रिती परी.....

अर्थहीन आयुष्य माझे
रंगवून तु टाकले
जाणता अजाणता
मन आज माझे मी वाचले.....

आरसा माझ्या मनाचा
होऊनी गेलास तु
जाणता अजाणत
बोलके करुन गेलास तु.....

      --सानिका चाळके. #जाणता अजाणता...

Rashmi Hule

लेखकानों💕 यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाध #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवाजी #मावळे

read more
जाणता राजा माझा 
वाली सार्‍या रयतेचा 
सामर्थ्यशाली, निधड्या छातीचा
त्रिवार मुजरा त्यांना मानाचा
🙏🙏🙏 लेखकानों💕
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
महाराजाध

Rakesh Shah

राजा ओ राजा

read more
mute video

Yadav

राजा हो राजा #जानकारी

read more
mute video

सुतार अक्षय

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा

read more
राजांनी शिकवलं सगळ्या संकटाना 
तोंड कस द्यायचं कठीण परिस्थितीतही 
कधी हार मानायची नाही कितीही वाईट 
परिस्थिती असली तरी त्याला
 मार्ग असतात फक्त आपण खंबीर राहायचं.
आणि लढत राहायचं...
🚩🙏 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,

Manasi Ghatge

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा

read more
🙏🚩केवळ भायांगनी म्हाराजांसारखं दिसण्या पेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार जतन केले तर ती खरी आदरांजली ठरेल महाराजांना...💯🚩🙏

🙏🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...🚩🙏

🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय....🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #५० #राजामाझा

read more
असा एकमेव जाणता राजा माझा....
ज्यांच्या एका शब्दा खातीर,
प्राणाची बाजी लावायला,
तयार असायचे मावळे आणि प्रजा.
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,

Kuldeep jii

#राजा राजा होता है 🐯

read more
जंगल में चाहे कितने ही जानवर क्यों ना हो।
लेकिन 
शेर की एक दहाड़  से 
पुरा जंगल शांत हो ही
 जाता हैं।
🐯🐯🐯

© Kuldeep jii #राजा राजा  होता है 🐯
loader
Home
Explore
Events
Notification
Profile