Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलगी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलगी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलगी.

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #marathiquotes #JusticeForManishaValmiki

read more
मुलगी म्हणून जगतांना घर सोडून बाहेर
क्षण क्षण स्वतःला तिला जपावं लागतंय
काही नामर्दाच्या नजरा तिला घुरतात जेव्हा,
मुलगी म्हणून तिचं जीवन जिवंतपणी मरण होतंय !  सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Nikhil kamankar

मुलगी #Quotes

read more
mute video

Yashshri Salunkhe

दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःचे घर सोडण्याची हिम्मत फक्त मुलीनं मधेच असते......

©Yashshri  Salunkhe #nightshayari #शायरी #मुलगीम्हणूनजगतांना #मनातील_भावना

शब्दवेडा किशोर

#मुलगी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी
तिला रोज नव्यानं उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी
साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी
नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी......

कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी
नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी
आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा
जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी
अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी 
गालातल्या गालात मग ती छानशी हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी
खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुलगी

pooja d

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सोपं नाही जगणं माझं,
भान ठेवाव लागत मला
मुलगी असल्याचं,,
निखळ हसण तर मला कधी
 ठाऊकच नाही, मग हट्ट तर लांबीचीच गोष्ट,
स्वप्न ही उराशी बाळगता येत नाही
भीती वाटते स्वप्न तुटायची....
मुलगी म्हणून माझं जगणं सोपं नाही
अन या जगात माझं अस कुणीच नाही.....

 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

स्वच्छंदी

ज्याला हवी तयाला नाही मिळत गड्यांनो
मुलगी 'नशीब' असते...नशिबामुळेच मिळते

                                      - स्वच्छंदी #मुलगी

Prakash patil

मुलगी वाचवा

read more
mute video

Ganesh Shewale

मुलगी...😊

read more
mute video

pooja d

खरंय, मुलगी कधीच मुलगा होऊ शकत नाही
तुम्हीही तिच्यावर मुलासारखं प्रेम करू शकत नाही
 #मुलगी #राणू

vaishali

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप त्रास होतो 
मुलगी म्हणून जगतांना
खूप विचार करावा लागतो
सुंदर स्वप्न बघताना

अर्ध्या इच्छा माराव्या लागतात
मुलगी बनून जगतांना
तिच्यातच दोष काढले जातात 
बलात्काराला बळी पडताना

तिलाच गप्प केले जाते 
तिच्यावर अन्याय होताना
सगळं सहन करते ती 
मुलगी म्हणून जगतांना

 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile