Find the Latest Status about शिवराज वीडियो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवराज वीडियो.
k.kamlesh
।।जय भवानी जय शिवाजी।। राजे हे काही जे तुमच्या नावाच्या,आधारावर मिरवतात ना यांना फक्त एकच सांगणं आहे, नुस्त्या दाढीमिशा वाढवून नाही होत शिवाजी,जो दाढीमिश्या सकट जिवाची पर्वा न करता न्याय,हक्क आणि देशासाठी उडवतो चिरकांजी असे आहे वीर शिवाजी....... मनात शिवराय जगतोय शिवाजी
succhi_poetry_
जिजाऊ मातेच्या उदरातून, अन् सह्याद्रीच्या कुशीतून, एक सूर्य उगवला... माथी भगवा टिळा चंदना चा, साथ हाथी तलवारीचा, घेवूनी वसा शहाजी राजांचा, मर्द मराठी हिरा चमकला... वाघ जणू निधड्या छातीचा, साथ घेऊनी मुठभर मावळ्यांचा, प्रयोग करुनी नखाचा, कोथळा काढला शत्रूचा, शिवबा असा हा एकच होऊनी गेला... //जय शिवराय// ©succhi_poetry_ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज⛳⛳⛳
अमित चौबे AnMoL
अपनी धरती अपना राज कहते.. छत्रपति शिवाजी महाराज हमे चाहिए सम्पूर्ण स्वराज #शिवाजी #महाराष्ट्र #स्वराज #धरती #राष्ट्रप्रेम #राष्ट्रभक्ति #कट्टरहिन्दू
shivraj maharoli
चाहिए था छुटकारा तुझे मेरे इश्क़ ए महोब्बत से ,, हमने भी तुम्हारी आँखों के आंसुओ को खरीदकर खुद को कुर्बान कर दिया,,, इश्क़ ए महोब्बत से दूर ग़ालिब -शिवराज शिवराज #alonesoul
RIYA