Nojoto: Largest Storytelling Platform

New स्मृतीस विनम्र अभिवादन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्मृतीस विनम्र अभिवादन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्मृतीस विनम्र अभिवादन.

    PopularLatestVideo

मu थोरात

, तू खूप खस्ता खाऊन,अंगावर दगड माती झेलून ज्या दिवशी आम्हा मुलींसाठी शिक्षणाची दार उघडली त्याच दिवशी वर्मी घातला तू घाव इथल

read more
mute video

Jk

ज्ञानाई सावित्री माई फुलेंना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #मराठीकविता

read more
mute video

Dr. Sunil Haridas

विनम्र अभिवादन

read more
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांनी दिलेल्या संदेशानुसार सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जशी गरज आहे तसेच एकजुट,एकसंघ आणि संघटित होण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुकाबला आणि संघर्ष करण्याची आज समाजाला खरी गरज आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीवरुन आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करुन आलेल्या संकटाचा एकजुटीने मुकाबला करु.
श्री. सुनिल हरिदास बीड विनम्र अभिवादन

Niteshraj Bhole

विनम्र अभिवादन

read more
mute video

Jk

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #कविता

read more
शीर्षक : या क्रांती सूर्याचे उपकार

महात्मा फुलेंचे कार्य असे हे थोर 
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घरच्याच चौकटीत चार भिंती
चुलमुलं बंदिस्त जीवन सारे 
हुंदक्यांचा तो आवाज बंद 
मुलींसाठी किती पहारे 
तोडले पहारे, या क्रांतीसुर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

बंद केली सती प्रथा 
सती प्रथेला घातला आळा 
नवजीवन दिले तिजला
वाचविले तिच्या तान्ह्या बाळा
नवजीवन दिले आम्हा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

वाचविण्या जगाचा पोशिंदा 
घेतला आसूड हाती 
गुलामगिरी संपविण्या 
तळपला तो क्रांतीसुर्य ज्योती 
झुगारिली अमानुष प्रथा, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

घेऊनी संगे सावित्रीला 
तिलाही ज्ञानाचा धडा शिकविला 
मिळुनी मग दोघा उभयंत्यांनी   
शिक्षणाचा विडा उचलला 
बहुजना शिकविले, या क्रांती सूर्याचे उपकार
शिक्षणासाठी आम्हा मुलींना 
केले खुले, बंद असलेले दार

ज्योती किरतकुडवे (साबळे) 
दिवा - ठाणे

©Jk क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

HANAMANT YADAV (कवीराज)

गाडगे बाबा विनम्र अभिवादन #Shayari

read more
बिघडली बां दुनिया सारी। कर्मकांडे बुडून गेली।
कवीराज सांगे गाडगेबाबा। वाणी तुझी विरुन गेली।। गाडगे बाबा विनम्र अभिवादन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile