Nojoto: Largest Storytelling Platform

New नसावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसावं.

    PopularLatestVideo

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. #poem

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं,
प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा,
अन अलगद येऊन मी तुला हसवाव,

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं,
तुझ्याच साठी माझे हृदय असावं.
तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं,
प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं,
                                       नाव नसावं
                                                   नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसाव. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

J P MAHAJAN

एकांत आणि आठवणींच पण एक वेगळंच नातं आहे... एकांताला पण आठवणींशिवाय करमत नसावं बहुतेक...🙂 #waiting #MarathiKavita #प्रेम #Love #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

वाटे एक तरी पक्ष असा असावा जो सदा निष्पक्ष राहावा.
प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा,कुणाबद्दल ही मनी कपट नसावा.
सर्वांना त्यांनी आपलं मानावं कुणाबद्दलही मनात वाईट विचार नसावं.
सद्गुणांनी भरलेले पक्षाचे कार्यकर्ते असावे,
सत्कर्मातुन त्यांच्या ते प्रत्येकाच्या नजरेत भरावे.
खरंच वाटे एक तरी पक्ष असा असावा
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांचं वागणं असावं
बोध घ्यावा त्यांच्या वागण्यातून त्यांना आपलं जाणावा.
संकट आले असता कुठेही,तडक धाव घेताना दिसावं.
एक तरी पक्ष असं असावं लोकांना जे आपलं वाटावं. असा ही एक पक्ष असावा...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #पक्ष  #राजकारण 
#निष्पक्ष #मराठीलेखणी #politics #yqmarathiqotes
वाटे एक त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuote #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं ? तर जगणं हे असं असावं,
ज्यात दिखावेपणा नसावा,ना कधी खोटा आव असावा.
मांडलंय जे नशिबात,त्याचाच स्वीकार करत हसत खेळत जगावं.
जगणं असं असावं,
जगताना आयुष्यात सुख दुःख काहीही असो, नेहमी आनंदात राहावं.
सर्वांना वाटावा हेवा आपला,असा चेहऱ्यावर तेज असावा.
जगणं हे असं असावं,
जरी राजा महाराजा सारखं नसलं तरी रुबाबात कमी नसावं.
जसं आहे तसंच राहावं पण कधी स्वतःला कमी लेखून न घ्यावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuote

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३५ #प्रेमहेप्रेमअसतं

read more
प्रेम हे प्रेम असतं..
तुमचं आमचं सेम असतं...
असं काहीच नसतं.
प्रेम हे जरी प्रेम असलं
तरी त्यात फरक असतं.
आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं
तर इतरांचं प्रेम बकवास असतं.
खोटं नाही खरं तेच सांगतो,
प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं.
असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं,
हल्लीच प्रेम म्हणजे बाजार,
कुठेही पाहायला मिळतं.
प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं
पण ते इतकही जगजाहीर नसावं
की काहींच्या डोळ्यात खुपसाव.
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile