Nojoto: Largest Storytelling Platform

New उंबर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उंबर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंबर.

Related Stories

Jayshree Hatagale

कविता उंबरा....

read more
mute video

Shraddha kamble

आज मी उंबरठा ओलांडला 
घेतली गगन भरारी..
भरारी घेताना आल्या अनेक अडचणी..
परंतु करुनी अडचणींवर मात
घेतली मी गगन भरारी...
                                #KShraddha... #उंबरठा..

Mohini

उंबरठा.... #poem

read more
उंबरठा

तुझ्या उंबरठ्यातला तो चंद्र 
तिथेच का ग अडखळला,
बावरला तो अन् 
तुझ्यावरच हसू लागला....

तो उंबरठाच जणू
 तुमच्या मधला दुवा आहे, 
का कुणास ठाऊक 
पण तुला तो हवा आहे....

आज त्याच उंबरठ्याला 
तुझे अडखळणे दिसले,
आणि त्या चंद्राला 
पुन्हा हसू फुटले.....

मोकळी होऊन तू
का उंबरठा ओलांडत नाहिस,
चंद्रासोबत त्या 
का तूही हसत नाहिस....

आज कोणीतरी तुझ्या
पायांच्या बेड्यां मध्ये आहे, 
तो चंद्र तुला
 त्याच्याकडे येण्यास खुणावत आहे...

अग तो चंद्रच  आहे
 जो  तुझ्या उंबरठ्यातल चांदण मोजतो,
त्या चांदण्यां मध्येच नाही का
  तुझा चेहरा उजळतो....

मुक्त होऊनी  तू 
तो उंबरठा ओलांड, 
चांदाण्यांसवे त्या
 तुझ्या अंगणात सुखाचा सडा  घाल... उंबरठा....

vaishali

चाळीशीच्या उंबरठ्यावरYQtaaiYQdidi#

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर ती गेली
अन् साऱ्यांचीच कुजबुज सुरू झाली
कारण आता ती थोडी स्वतः साठी जगू लागली
चार मैत्रिणीनं सोबत हसत खेळत मनमोकळं बोलू लागली
कधी थोडी शॉपिंग कधी पार्लरमध्ये वेळ थोडा घालवु लागली
जे तिने आधी नाही केलं ते आता ती करू लागली
कारण आता मुलं मोठी झाली म्हणून तिला मोकळीक थोडी मिळाली 
आयुष्यभर जगते ती सगळ्यांसाठी मग सांगा ना कधी स्वतःसाठी थोडं जगून तिने काय चूक केली चाळीशीच्या उंबरठ्यावर#YQtaai#YQdidi#

Suhas Athawale

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती #Dark #मराठीकविता

read more
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्,
गवसन घालुनी घातली मझ साद;
ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद,
दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्,
ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक;
झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास,
विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...!

प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता‌ प्रवास; जो होता अंधारात्,
साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात,
तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात,
प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात,

प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज;
जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज,
म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्,
कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....!
प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास...

©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती

Vrishali G

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. फिल्म उंबरठा संगीत हृदयनाथ मंगेशकर गीत सुरेश भट लता जी #मराठीशायरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi

read more
उंबरठा होता
बनावट त्याच्या घराचा...
काय दोष तिच्या
पायगुणाचा...


 उंबरठा होता
बनावट त्याच्या घराचा...
काय दोष तिच्या
पायगुणाचा...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi

Jk

क्षितिजाचा उंबरठा https://youtu.be/r4KpykNVy9k?si=B6ju1dHSjhQw4bVT #JKpoetess #MarathiKavita Plz like, share, comment & subscribe my YouTube #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #Mumbai night life

read more
उंबरठा ओलांडला तिने
राजधानी रात्रीही जागी राहणार..
जागते रहो चा नारा देत
तिची नाईट लाइफ सुरू होणार
#mumbai night life उंबरठा ओलांडला तिने
राजधानी रात्रीही जागी राहणार..
जागते रहो चा नारा देत
तिची नाईट लाइफ सुरू होणार
#mumbai night life

_suruchi_

प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रकाशाच्याउंबरठ्यावर

read more

नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण

मधाळ अल्हड उषा 
आणि पेंगुळलेली निशा
खेळती केशर झिम्मा

सुवर्ण गलबतातुनि
अवतरती रविकिरण
उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर
नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile