Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरु नको तुझी माय माऊली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरु नको तुझी माय माऊली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरु नको तुझी माय माऊली.

    PopularLatestVideo

♥️Raj Kamble♥️

भुकेल्या वासरांची जणू ती गाय झाली होती,

 कोणी कोणीच नव्हतं ज्यांचं त्यांची ती माय झाली होती.

                                                          ✍️राज✍️


#अनाथांची माय माऊली सिंधुताई सकपाळ ❤️🙏

©♥️Raj Kamble♥️ #माय माऊली

#Light

swanand

माय ज्ञानेश्वरी माऊली #Drops

read more
अथवा शरीराते सांडी । तह्री इंद्रियांची तांडी । 
हे आपणपयांसवें काढी । घेऊनि जाय ।। 
देह सोडतेवेळी जीवात्मा हा मन आणि इंद्रियांचा समुदाय आपल्या बरोबर घेऊन जातो 
देह हा इथेच सोडून जाणे आहे मात्र सोबत जे जात ते आपलं कर्म आणि जीवात्मा घेऊन जे जातो ते इंद्रिय म्हणून देहाच्या संबंधाने काही करण्याच्या ऐवजी इंद्रियांना योग्य वळण लावलं पाहिजे कारण सोबत हेच जाणार आहेत 
:-श्री माऊली .....

©swanand माय ज्ञानेश्वरी माऊली

#Drops

अनुषी का पिटारा "अंग प्रदेश "

mute video

Ashutosh Wankhade

🚩🚩अशी माझी माय माऊली 🚩🚩

read more
सौंदर्य ऐवढे गोड 
की गुळाला पण लाजे.
आवाज ऐवढा मधुर 
की कोकिळा पण लाजे .
मन ऐवढे कोमल 
की रेशम ला पण मांगे पाळी.
बुद्धिमत्ता अशी 
की मोठे मोठे विचारवंत पण मागे पढे.
रागावर अंकुश असे 
नदीतल्या वाहणाऱ्या संथ पाण्याला पण मांगे पाढे. 🚩🚩अशी माझी माय माऊली 🚩🚩

Nil Kharkar

#JalFlute माऊली माऊली

read more
mute video

Vaibhav G

भासते मज पावला पाऊली तुझी आस... #propose

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile