Nojoto: Largest Storytelling Platform

New अपयश का अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अपयश का अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपयश का अर्थ.

    PopularLatestVideo

alisha kamble

अपयश #poem

read more
अपयशाशी खचून जाता,
अंधाराशी सामना येतो
कोण जाणे ?काही क्षणावर, 
शुभ्र वेडा प्रकाश असतो

असता अंधार चोहीकडे,
सावकरांनी ज्योत पेटवली
नसता शाई,नसता कागद
भिंतीवरती गीता वदली अपयश

कवी दिपक सोनवणे

अपयश

read more
होते नव्हते ते माझे सर्वस्व गेले
अपयश हाती आले
जीवनातील सुख जाऊनि 
हाती दुःखच आले अपयश

milind sarkate

#अपयश

read more
दुःखाच्या वाटेवर नात्यानींही
साथ सोडली होती..
आयुष्याच्या संघर्षात
फक्त माझी सावली सोबत होती #अपयश

suraj suryawanshi

#अपयश

read more
अपयश पचवण्याची ताकत ठेवा
येणारा दिवस आपलाच आहे..!
शुभ रात्री #अपयश

suraj suryawanshi

#अपयश

read more
अपयश पचवण्याची ताकत ठेवा 
हाच हरलो असलो,
तरी येणारा दिवस आपलाच आहे..!
शुभ रात्री #अपयश

परिलोक

अपयश..!!

खुप ताकद लागते, आलेले अपयश पचवायला
डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला

आपण केलेले सारे प्रयत्न वाऱ्यासरशी उडून जातात 
खुप कष्ट घ्यावे लागतात मनाला परत उभे रहायला
डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला

आलेलं अपयश हे म...एक आव्हान असतं !
त्याला न स्वीकारता जगणं हे जगणंच नसतं..
काही ध्येय लागतात..आपल्याला आयुष्य जगायला 
डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला

शेवटी अपयशाचीच गरज असते मनाला खंबीर बनवायला...!!
डोळ्यात आलेलं पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला.. #अपयश

NawazAli

#अपयश

read more
अपयशा नंतर 
यशाची भूक आणखी वाढते #अपयश

R.K.

म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,
पण मला वाटते की मी अपयशाचा पूर्ण जिनाच चढलो आहे।
R.K. #यश #अपयश #जाणीव

anuj rindhe

#यश- अपयश #dontstop #hangout

read more
जन्म मरण हाती तुझ्या,

पण जगणे मज हाती आहे,

थांबलो जर यशानंतर किंचीतही,

खऱ्या अर्थाने मी अपयशी आहे.

©anuj rindhe #यश- अपयश
#dontstop 
#hangout

Rahul Shastri worldcitizens2121

सत्संग का अर्थ

read more
Safar                                 July 10,2019

सत्संग का अर्थ होता है गुरु की मौजूदगी! गुरु कुछ करता नहीं हैं, मौजूदगी ही पर्याप्त है। 
ओशो सत्संग का अर्थ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile