Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमकविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमकविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमकविता मराठी.

    PopularLatestVideo

Sandeep A More

प्रेम व्हायरस..!!!

सखे व्हायरस येवून ठेपलाय आपुल्या उंबरठ्यात
तु फक्त सुरक्षित रहा माझ्या हदयात..

सोशल डिस्टंटिंग ठेव तो टपून आहे तुला घेरण्यात 
सॅनिटाईझ कर स्वःताला तो दुरावा आणेल आपुल्या प्रेमात..

क्वारंटाईन कर मला तुझ्या मिठित
कायमच लाॅकडाऊन कर मला तुझ्या जीवनात...

घरात राहून व्यस्त राहू आपण प्रेमाच्या गप्पांत
व्हायरसला हद्दपार करु या महामारीच्या काळात...

                    योगेश डी.निकम
ऊषा केमटेक्स,दौलत फाऊंडेशन,
ग्रंथावली विचारमंच,ग्रंथावली काव्यरेषा समुह,नाशिक #प्रेमव्हायरस
#प्रेमकविता
#मराठीकविता

pooja d

राजा, तुझी वाट सुटना
तुझं नाव सुटना ।।
 
या भरल्या जगात माझं
अस कुणीच वाटत नाही
मन सारख तुझ्याकडच वळत राही,
राजा, तुझी वाट सुटना,तुझं नाव सुटना ।।

सवय तुझी जडली मला भारी
तू जीवनात आलास त्याबद्दल आभारी
फक्त आता पाय घेऊ नकोस माघारी,कारण
राजा, तुझी वाट सुटना, तुझं नाव सुटना ।।

घेतलेली वचन असा कसा तू विसरून जाई
तुझं अस वागणं बर नव्ह बाई,
माझ्यासाठी थोडी करत जा ना तू घाई
राजा, तुझी वाट सुटना, तुझं नाव सुटना ।।

 #वाट #प्रेमकविता #मराठीकविता

उ.सु

mute video

pooja d

सख्या,का करतोस इतकं प्रेम माझ्यावर
जीव ओवाळून टाकतोस माझ्यावर ।।

मी फक्त दोन शब्द बोलते प्रेमाचे
तुला का वाटतात ते आपुलकीचे ??

प्रेमाची सख्या, मला नाही रे सवय
काही विपरीत घडेल, मन यालाच भीतयं ।।

असेल उत्तर तर सांग मला
का तुझी 'राणी' म्हणतोस मला ।। #प्रेम #सख्या #का #प्रेमकविता #मराठीकविता #yqtaai

Sharmila'S Diary

असे हृदय तयार करा की 
त्याला कधी तडा जाणार नाही
असे हास्य तयार करा की 
ह्रदयाला कधी त्रास होणार नाही
असे एकदा स्पर्श करा की
त्याने जखम कधी होणार नाही
असं फक्त एकाच व्यक्तीवर 
अमाप प्रेम करा की
त्याचा शेवट कधी होणार नाही
#uwots #Love #Last #forever #uwots #MyPoetry_MyPassion  #marathipoetry #nojotopoetry #lovepoetry #प्रेमकविता #मराठीकविता

Krushnarnav

चंद्र अबोल_प्रेम चंद्र प्रेम premkavita प्रेमकविता मराठीकविता मराठीप्रेम मराठीशायरी मराठी dusk

read more
ज्या कुशीत सारं दुःख विसरता यावं...
ते आभाळच रुसून बसल्यावर...
अमावस्येचा शाप लाभलेलं जगणं घेऊन
बिचाऱ्या चंद्रानं नेमकं कुठं जावं...

©Krushnarnav चंद्र

#अबोल_प्रेम #चंद्र #प्रेम #premkavita #प्रेमकविता #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीशायरी #मराठी

#dusk

Abhishek Panchal

नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #प्रेमकविता #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा झुरावे , किती साठवावे
कितीदा बनावे , तुझे गीत ओठी
किती व्यक्त व्हावे , कितीदा म्हणावे
तुझी गोड गीते , कितीदा लिहावी
कितीदा अजुनी , ती कविता बनावी
कितीदा तुझे मौन , जीवी धरावे
तुझे बोल थोडे , कधी ऐकवावे नमस्कार लेखकानों💕
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कितीदा नव्य

kadamkl

mute video

kadamkl

mute video

Niraankush

शांत गुलमोहर | मराठी प्रेमकविता | निरांकुश ____ #niraankush #MarathiKavita #premkavita #lovepoem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile