Find the Latest Status about जयजयकार मराठी मूवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जयजयकार मराठी मूवी.
mjpoet
जीवन जगण्याची मज्जा तर तेव्हा येते.. जेव्हा, विरोधक पाठीमागून वार करतात पण त्यांचा निशाना चुकतो ... -mjpoet विरोधकांचे प्रयत्न आणि आपला जयजयकार .......👑
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी