Find the Latest Status about विरहाच्या वाटेवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विरहाच्या वाटेवर.
कवी - के. गणेश
दुःखाच्या वाटेवर मी झाडाकडे वळत असतो, तो ऊन्हातला बहर पाहून मी झाडावर जळत असतो.! दुःखाच्या वाटेवर..
Ganesh Tawde
आयुष्याच्या वाटेवरती चालताना सुख दुःख यांच्या संगतीत चालताना आपले कोण आणि परकी कोण हे समजले नाही . ज्याना मी आपले समजले ते परकी झाले आणि जनम परकी समजलो ते आपले झाले . फक्त एवढेच सांगेन मी माणसे ओळखायला चुकलो या मध्ये हाच माझा दोष आहे ©Ganesh Tawde #brokenlove 🌹 आयुष्याच्या वाटेवर 🌹
vaishali
मनाचे धागे कितीही सोडवा आयुष्यभर सुटत नाही पावसाच्या एका थेंबासाठी चातक आयुष्यभर वाट पाही #sanju #yqtaai #yqdidi #love #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर
vaishali
गुजर जाता है वक्त रह जाती है यादे वो तो हो गयी किसीं और की बस रह गयी है बाते !! #yqtaai #yqdidi #love #pain #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर
Tejas Ambekar
vaishali
मोहब्बत की बाजार में खुद को नीलाम हम कर आए दिल ने गुस्ताकी और बदनाम हम हो गए ............ #sanju #yqbaba #yqdidi #yqtaai #love #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर
vaishali
विसरता येत नाहीत कधी जुन्या आठवणी कर्तव्यापोटी त्यागावी लागते जुनी प्रेम कहाणी !! #sanju #yqtaai #yqdidi #love #pain #YourQuoteAndMine Collaborating with अनोळखी वाटेवर