Nojoto: Largest Storytelling Platform

New सारख्या शिंका येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सारख्या शिंका येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारख्या शिंका येणे.

Related Stories

    PopularLatestVideo
2636e0eabbc11ec0911d5811127287cc

hiralal

मित्र वाणव्यामध्ये गारव्या सारखा

मित्र वाणव्यामध्ये गारव्या सारखा

67 Views

d90967faeac72716a1a3f37bc87c7c8c

KK

मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा

मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा #मराठीकविता

36 Views

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

आठवणींचे येणे

53 Views

606ad0f18db7d29ecaa47fdb79074adb

Arjun Dorugade

दुःख आडवायला उंभऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...

दुःख आडवायला उंभऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...

67 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं
महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय
सुंदर विचार असायला हवा
ती व्यक्ती अशी असावी
ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी
जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी
जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी
त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी
अशी व्यक्ती येणं गरजेचे असते

©Supriya Yewale
  #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

48 Views

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

येरे येरे पावसा #poem

5 Love

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

health tips झोप न येणे

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

207 Views

75dfa1af302caf78b04ad53eac916fe9

CK JOHNY


संभावनाओं से भरी ये जिंदगी शंकाओं से घिरी है। 
घर के भेदी बहुत हैं और ये लंकाओं से घिरी है।
 शंका

शंका

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

जरा कुठे शंकेची पाल 
   चुकचूकली की,
 घारेच्या तीक्ष्ण नजरेने
 पाहायला शिकले पाहिजे.
 #शंका
4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

शंका त्यागकर शंकर बन जाईए अन्यथा कंकडं के समान रहना होगा शंका
#आयुष्य

शंका #आयुष्य

6 Love

bf641700260a9d55cf383925a1dcd2be

SK Poetic

एक बार की बात है।एक गुरु ने संध्या के वक्त अपने शिष्य से कहा कि बगल के कमरे में पुस्तक रखी हुई है।उसे ले आओ।शिष्य कमरे तक गया,मगर वह रुक गया।अंधेरे में उसे लगा कि कमरे में सांप है। वह फौरन अपने गुरु के पास आकर बोला गुरुदेव उस कमरे में सांप है।गुरु ने उससे कहा यह लो मंत्र और इस मंत्र का जाप करते हुए कमरे में जाओ।सांप खुद -ब- खुद भाग जाएगा।शिष्य ने बिल्कुल वैसा ही किया मगर सांप टस से मस तक नहीं हुआ।शिष्य पुनः लौट आया ।और गुरुदेव से कहा कि गुरुदेव इस मंत्र का जाप करने से भी सांप नहीं भागा।अब गुरुदेव ने उसे लैम्प दिया और कहा जाओ अब उस कमरे से पुस्तक लेकर आओ। शिष्य जब लैंप लेकर उस कमरे में गया तो उसने उस जगह पर एक रस्सी देखी।अब उसका शंका दूर हो चुका था।रोशनी होने के कारण उसे सब कुछ साफ-साफ दिखाई दे रहा था।इस बार शिष्य पुस्तक लेकर आया और उस पुस्तक को अपने गुरुदेव को देते हुए बोला गुरुदेव वहां तो सांप था ही नहीं।मैं जिसे सांप समझ रहा था दर्शल में वह एक रस्सी थी।तब जाकर गुरुदेव ने कहा कि अंधकार में रस्सी भी सांप का भ्रम पैदा कर सकती है। प्रकाश शंका को दूर कर देती है।

©S Talks with Shubham Kumar शंका
#NojotoRamleela
c00d16425d9183f9cd8d917a23a6a2ae

Hiren. B. Brahmbhatt

मन में शंका हो तो कोई जीत नहीं सकता,
     विश्वास हो मन में तो कोई हार नहीं सकता .. #शंका #विश्वास
8d70660f81b6cee381b3fc751c000a2f

चंद्रदर्शन माळी

तुला पाहून खरचं असं वाटत, 
नाही या जगात कोणतीच परी.
पण माझ्या भावनाही बदलून जातात, 
तु नक्कीच असशील कोणाची तरी. प्रेमात शंका

प्रेमात शंका

5 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

आता पहिल्या सारख्या गप्पा

आता पहिल्या सारख्या गप्पा

288 Views

74476e674334c39c79798039495377bc

Pooja Solanke

खुप दूर तूझ्या खुप
 दूर निघाली मि, दाखवली मला 
माझी जागा तू
येते मग येऊ न 
👉A... येते मग....

येते मग....

5 Love

e781ff14297142ad69aadd3187f00a9e

Yogesh nagare

वेळ येते

वेळ येते #Love

127 Views

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

युनिक व्हायला शिका.
( सुनील नुकताच कामावरून येतो)
तोपर्यंत त्याची सात वर्षाची मुलगी संजना त्याला म्हणते.....
 संजना: बाबा ,"एक प्रश्न विचारायचा होता" विचारू का?
सुनील: हो बाळा, विचार की
संजना: बाबा, आई म्हणते,  सोनाली च शिक" तिच्यासारखी हुशार हो . 
आणि शिक्षक म्हणतात," तू कुस्ती चांगलं खेळतेस, तू गीता सिंग फोगाट सारखी कुस्तीपटू हो,
आता सांगा ना बाबा, मी कोणासारखी होऊ?.
( यावर एका कामकरी बाबांना दिलेले उत्तर पहा)
सुनील: बाळा तू तुझ्या सारखी हो, बाळा तू फक्त आणि फक्त तुझ्याच सारखी हो. युनिक हो, इतरांपेक्षा वेगळी हो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून, जगात समक बाळा.
( यानंतर मुलीने बाबांना लाडाने मिठी मारली)
तात्पर्य - दुसर यांसारखे कराल तर ,सामान्य व्हाल पण स्वतः सारखे कराल, तर इतरांपेक्षा वेगळे व्हाल, असामान्य व्हाल असामान्य व्हायला शिका

असामान्य व्हायला शिका

0 Love

ab2f97f0ac2f9e91bc59d09d59979813

Pravin Kolhal

माणूस बनायला शिका.

माणूस बनायला शिका.

276 Views

67858aca8f746ac818f6ed24a70c486f

Nikhil Wakchaure

सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते 
आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे
उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल 
पण फरक फक्त एवढाच असेल की तू  मला एकट्याला सोडलं  आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते

सगळ्यांची वेळ येते

5 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

डोळ्यात तुझ्या स्वतःला बघतो साजणी ग मी डोळ्यात परी ओठावर तुझ्या कधी ग येणार मी

तुझ्यासाठी जीव  माझा हा रोजच मरतो
प्रेमासाठी जीव हा माझा क्षणोक्षणी झुरतो

चातकापरी अवस्था माझी झाली ग रमणी
वाट तुझी ग पाहतो आहे येणं तू जीवनी येणा तू जीवनी

येणा तू जीवनी

15 Love

1a56a5260dd31b272de681a765510fb8

Prime Maharashtra News Channel

कलबुर्गी येथे गोळीबार

कलबुर्गी येथे गोळीबार #न्यूज़

88 Views

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

पैसे मिळवण्यासाठी म्हणे 
डोकं लागत.
पण पैसे त्यालाच येत मिळवता 
ज्याला ते डोकं वापरायला जमत.
   सचिन. डोक्याचा वापर करायला शिका

डोक्याचा वापर करायला शिका

10 Love

fe2750f78a92ffdfc6f5214f84729132

HP

यह एक पुरानी कहावत है कि शंका डायन, मनसा भूत सचमुच ही जब मन में किसी बात के ऊपर शंका, सन्देह, चिन्ता, भय उत्पन्न हो जाता है तो एक प्रकार की डायन साथ हो लेती है। सब जानते हैं कि चिन्ता, चिता की छोटी बहिन है किन्तु शंका चिन्ता की बड़ी बहिन है। जिसे यह डर लग जाता है कि मेरे पीछे भूत पड़ा हुआ है, उसके लिए घड़ा भी भूत बन जाता है। भूतों के उत्पन्न होने का स्थान मन है। मन में भूतों की कल्पना उठी कि पेट में चूहे लोटे। शाम को भूतों की कहानी सुनी कि रात को स्वप्न में मसान छाती पर चढ़ा। भ्रमवश रस्सी को सर्प समझने का उदाहरण वेदान्ती बार- बार दोहराते हैं। अशिक्षित जातियों में भूत प्रेतों पर अधिक विश्वास होता है, उन पर आये दिन जिन्न सवार रहते हैं। जो उन्हें नहीं मानते उनसे वे भी डरते हैं। डरपोक आदमियों के मन में यह विश्वास जमा रहता है कि अमुक घर, पेड़, मरघट, तालाब पर भूतों का डेरा है। वे उन स्थानों में रात बिरात अकेले नहीं जा सकते। यदि जावें तो समझते है कि सचमुच भूत उन्हें दिखाई दें और वे बीमार पड़ जाय। किन्तु ऐसे भी किसान आदि होते हैं जो उन्हीं कठिन भुतही जगहों में अँधेरी रातों में रहते हैं उनका कोई कुछ नहीं बिगड़ता। शंका डायन मनसा भूत

शंका डायन मनसा भूत

7 Love

bf641700260a9d55cf383925a1dcd2be

SK Poetic

आदमी की प्रतिभा का सबसे बड़ा दुश्मन है बहुत ज्यादा डर और खुद की क्षमताओं के बारे में शंका अधिकतर आप ऐसा देखते होंगे कि एग्जाम हॉल में कई विद्यार्थी किसी क्वेश्चन का आंसर जानते हुए भी उस क्वेश्चन का आंसर नहीं दे पाते हैं क्योंकि उनके अंदर आंसर देने की हिम्मत नहीं होती जिंदगी में कभी भी स्मार्ट लोग आगे नहीं बढ़ते हैं बल्कि बहादुर लोग आगे बढ़ते हैं क्योंकि स्मार्ट लोग रिस्क उठाने से डरते हैं और बहादुर लोग रिस्क लेते हैं।
#stalkswithshubhamkumar

©S Talks with Shubham Kumar डर और शंका
#SunSet

1 Love

bf641700260a9d55cf383925a1dcd2be

SK Poetic

"शंका और डर के कारण व्यक्ति संदेहवादी बन जाता है।शंकालु व्यक्ति आलोचना करते हैं जबकि जीतने वाले लोग विश्लेषण करते हैं।"

©S Talks with Shubham Kumar शंका और डर

#youandme

शंका और डर #youandme #विचार

8 Love

922054a7a269f3dc821ee253803df1e5

Chhagan Kolekar

 तुझी खुप आठवण येते

तुझी खुप आठवण येते

2 Love

5198d3f86cb5c0286fdcd833afe68550

Kishor maske

नशीबात अडचण का येते.

नशीबात अडचण का येते. #मराठीविचार

45,339 Views

7a018e6206f9f349bbee4676d3cdeb1a

Mangesh P Desai

तुझं जाणं तुझं येणं
हळूच लाजणं खूप सजणं ।
गालावर चाफेकळी फुलणं
लिपस्टिक खाऊन पोट भरणं ।

किती नटणं किती मुरडणं
मला काय त्याचं देणघेणं ।।

©Mangesh P Desai #तुझं जाणं तुझं येणं.....

#तुझं जाणं तुझं येणं.....

586 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile