Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी भाषा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी भाषा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी भाषा कविता.

    PopularLatestVideo

Ramdas Narwade

जिद्द 
मरणाऱ्या जीवन देणारी 
निरसाना रस देणारी...

अंधारात ज्योत होणारी 
भटकल्या दिशा देणारी..

थांबल्या स्पुर्ती देणारी 
लंगड्या पंख होणारी...

स्वप्नांना पूर्ती देणारी 
नरकीया स्वर्गी नेणारी...

बुडत्या वर काढणारी  
विजयी मुकुट घालणारी...

जगी काहीही होत असे सिध्द 
जर असेन मनी एक जिद्द...जिद्द...जिद्द... 

©रामदास नरवाडे पाटील #love #For #मराठी #भाषा  #कविता #जिद्द #महाराष्ट्र #motivation

vijaysinh

#मराठी भाषा

read more
मराठी भाषा दिन

२७ फेब्रवारी #मराठी भाषा

शंकर

मराठी भाषा #मराठीकविता

read more
mute video

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more
mute video

जगदिश पुंडलिक भोईर

मराठी भाषा दिवस

read more
माय मराठी

माझ्या मराठी भाषेचा गजर
वाजूदे डंका तिचा जगभरात
माझ्या मराठीचे बालने घराघरात
अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात
माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात
वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन

मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी
मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी
माझा मान मराठी माझी शान मराठी
माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी

उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा
ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा
भाग्य आम्हास आज बोलतो मराठी
कवीसूर्य कुसुमाग्रजांस
समर्पित,आदरांजली मराठी
                                    
                      @ श्री. ज. पुं. भोईर.*

©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस

Madhuri Chavan

मराठी भाषा दिवस

read more
mute video

Bhavin Mahala

मराठी भाषा दिवस

read more
mute video

Devanand Jadhav

मराठी भाषा गौरव #मराठीकविता

read more
°मराठी भाषा गौरव°

आकार उकार मात्रा असे 
वेलांटी 'आभूषणे मराठी'
अलंकार ते ल्याऊनी आली 
पहा ती माझी 'माय मराठी' 
बोलतो चालतो रूजवितो 
नस नसांत 'बाणा मराठी' 
शिवरायांनी पावन केला 
हा महाराष्ट्र 'देश मराठी' 
सारे बोलतो अभिमानाने 
आम्ही "मी मराठी, मी मराठी!"

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे.
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav मराठी भाषा गौरव

Sanjay Gurav

mute video

Vinay Sonawane

।। मराठी ।। भाषा दिनानिमित्त #मराठीसंस्कृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile