Find the Latest Status about आत्ता मटका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आत्ता मटका.
Sumant Ubhale
आता आठवला गाव.. तुमचं म्हणणारा आज आपलं म्हणू लागलाय. म्हणून नाही तर माणुसकी आहे म्हणून गावात घेतलाय. येऊन तो गावात बढाई क्या मारू लागलाय. दोन वेळच भेटत नाही अस सागु लागलाय. लाख रुपय पगार त्याचा आता काही कामाला आला नाही. निघून आला की तो तिथून गावाला घाई घाई. खुप वर्ष झाली माय त्याची करत होती फोन. त्याला तिची कधी आठवण सुद्धा आली नाही. घराची पायरी चढताच माय माय करतोय. संकट येताच माय अन गाव आठवतोय. आमचं शहर शहर म्हणणारा आता माझा गाव गाव करतोय. खरच Corona virus न त्याला माणसातल्या माणूसकित आणलाय. --Sumant Ubhale Marathi kavita आत्ता आठवला गाव
अरमान
यूँ आंखों को मटका कर क्या कहना चाह रही हो, हमको सुकून दे रही या बहका रही हो... #सुकून #मटका #बहका #Nojoto
Sandeep Lucky Guru
बुन्दे बुन्दे पाणि से मटका बड़ता है थीक उसी तरह आदमी आपने कितबो से शब्द जोडकर विद्वान बनते हैं Sandeep L Guru बन्दे बन्दे पाणि से मटका बड़ता है