Nojoto: Largest Storytelling Platform

New जगदेवराव जाधव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगदेवराव जाधव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगदेवराव जाधव.

Related Stories

    PopularLatestVideo
50990b94cedfe295d633ca78d6cd42fe

yogesh g jadhav

हर कोई इंसान कहता है कि,
कलयुग बुरा है।

पर कलयुग नहीँ बुरा हैं ,
आज के इंसान बुरे हैं जाधव

जाधव

4 Love

0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

 योगेश जाधव

योगेश जाधव #Music #nojotophoto

2 Love

8ad58e3ebcc5308c127fe9d182729bd4

Yuvraj Jadhav

पुन्हा मी माझा 
मी कमी बोलतो मनुन
शब्द कागदावर उतरतात 
बोलयेला गेलो तर येडे
वठातूनच परतात 
तुला डोळे भरून पाहायचं असत पण
तू आलीस की डोळे भरून 
येतात आणि बोलायच मनलं 
तर  शब्द मुकेपन धरून येतात युवराज जाधव

युवराज जाधव #story

8 Love

4bc396f24582f8db47cde05f8f81b639

Dhiraj Karandekar

#शुभम जाधव यांची

#शुभम जाधव यांची #poem

39 Views

a806e1eb3b0b30aa75d0665b015e417f

Vishnu laxman jadhav

आई
विष्णु जाधव

आई विष्णु जाधव

42 Views

220b0d18b5a304aa66b822124964d38e

Vijay Jadhao

विजय जाधव
#krishna_flute

विजय जाधव #krishna_flute #nojotovideo #विचार

36 Views

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

हम बात रखने का हुनर रखते है
आप तो छुपाके खंजर रखते है

कांटे जितने भी राह में बिछांओ
पाँव में फुलोंका मंजर रखते है

क्या पता कल का, गले मिल लो दोस्त
दिल जानसे सबकी कदर रखते है

लगावो तुम प्यार से गोते यूंही
दिलों में गहरे समंदर रखते है

तुम कितना भी जाओ पार नजरके 
हम भी तो बाज़ की नजर रखते है

वसुंधरा जाधव

©Vasundhara Jadhav #हुनर##वसुंधरा जाधव#
b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

आपल्यासमोर आपलं सगळं जग कोसळत असतं.....
कोलमडत जमिनदोस्त होत असतं...
आणि आपण फक्त बघत राहतो, राळ उडत राहते आणि जीव गुदमरत राहतो ...... आपण एकटे उरतो....... फक्त एकटेचं
वसु जग# वसुंधरा जाधव

जग# वसुंधरा जाधव

2 Love

b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

सत्यजीत जाधव ..

#Emotional

सत्यजीत जाधव .. #Emotional

44 Views

7f411962108ffb3ce730b5058a8ae73f

राधेय जाधव

 @राधेय जाधव #radheyjadhav77

@राधेय जाधव #radheyjadhav77 #nojotophoto

5 Love

4bc396f24582f8db47cde05f8f81b639

Dhiraj Karandekar

शुभम जाधव यांची

शुभम जाधव यांची #Quote

36 Views

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

सय ग्रिष्माची जुनी जाणती
बहाव्यासंग फिरून येती
                      तू शिशिरासम पर्णहीन
                       मी ग्रिष्मासह फुलून येती
थेंब कोवळा शमवतो अग्नी
थरथरे उगा कांचन कांती 
                         अंबराची तरूल झुंबरे 
                          तप्त सोनसळी जणू ओघळती
मी शोधू आठवण कोणती 
 जर्द बहाव्यासंग  उतरती
                           उन्हास देता एक आडोसा 
                            बहावा उगा जणू खुणावती

                       - वसुंधरा

©Vasundhara Jadhav
  #बहावा#वसुंधरा जाधव
551cd51328f15af0b06a6b757eafb477

गीतकार जगन्नाथ जाधव

कवी गीतकार जगन्नाथ जाधव

कवी गीतकार जगन्नाथ जाधव #nojotovideo

64 Views

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
....अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने

नाही समजत... ही आयुष्याचा शेवटाकडे जाणारी धाव असेल का?

सोडून गेलेल्या बिंदूपासून .....शेवटच्या बिंदूपर्यंत पोहचवणारं...वर्तुळ 

....वसुंधरा जाधव

©vasundhara #वर्तुळ#वसुंधरा जाधव##
#leftalone
097dbb73f915f74895d284285066832e

girish jadhav Patil

#krishna_flute 
गिरीष जाधव पाटील

#krishna_flute गिरीष जाधव पाटील

36 Views

b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

रक्षाबंधन 
प्रा.सत्यजीत जाधव
8275455815

रक्षाबंधन प्रा.सत्यजीत जाधव 8275455815 #poem

33 Views

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

सवती सखा- आदित्य जाधव

सवती सखा- आदित्य जाधव

59 Views

b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

शौर्यपदक ...
प्रा .सत्यजीत जाधव .

शौर्यपदक ... प्रा .सत्यजीत जाधव .

27 Views

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

ढेकूळ-आदित्य अ. जाधव

ढेकूळ-आदित्य अ. जाधव

30 Views

4bc396f24582f8db47cde05f8f81b639

Dhiraj Karandekar

शुभम जाधव यांची ही कविता

शुभम जाधव यांची ही कविता #poem

36 Views

2be538c5a466a0a597b4e7354fd1125f

Prasad Jadhav

जान हमारी...
- प्रसाद जाधव

#inspirational

जान हमारी... - प्रसाद जाधव #inspirational #कविता

27 Views

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

#चैतन्य 
#आदित्य अरूण राव जाधव

806 Views

4bc396f24582f8db47cde05f8f81b639

Dhiraj Karandekar

शुभम जाधव लिखित ही कविता

शुभम जाधव लिखित ही कविता #poem

33 Views

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जेंव्हा वेळ योग्य असेल 
निदान तेंव्हा तरी माझी आठवण येईल

इतकं ही पुरेस आहे.....
#वसु#

©Vasundhara Jadhav #वसुंधरा जाधव# #इतकही पुरेस आहे#

#वसुंधरा जाधव# #इतकही पुरेस आहे#

6 Love

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जेंव्हा वेळ योग्य असेल 
निदान तेंव्हा तरी माझी आठवण येईल

इतकं ही पुरेस आहे.....
#वसु#

©Vasundhara Jadhav #वसुंधरा जाधव##इतकही पुरेस आहे#

#वसुंधरा जाधव#इतकही पुरेस आहे#

7 Love

01a92b243cbd5d547961f3b56150b1b8

पवन जाधव

 आपला माणूस
पवन भाऊ जाधव

आपला माणूस पवन भाऊ जाधव #nojotophoto

0 Love

6e670abf2aa21d7b12a00da838db3897

Sachin Valanju

#Flute #baap #marathikavita कवि- चरण जाधव

#Flute #baap #MarathiKavita कवि- चरण जाधव

24,143 Views

4bc396f24582f8db47cde05f8f81b639

Dhiraj Karandekar

शब्द : शुभम जाधव

आवाज : धिरज करंदेकर

शब्द : शुभम जाधव आवाज : धिरज करंदेकर

27 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile