Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमवेडी राधा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमवेडी राधा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमवेडी राधा.

    PopularLatestVideo

VIshu....

प्रेमवेडी

read more
😇😇मला सारखं का येत ऐकायला
तुझ्या आवाजाची धून......🗣️🗣️
😍😍आठवणींच्या हा वणात
तुझ्या वाटेवरची ऊन...........

जरी चालत असली मी पुढे..🚶‍♀️🚶‍♀️
मागे का बघू मी... 😏😏😏
कारण मला माहितीये... 
😜😜सोबतीस आहेस तू😘😘

😔😔दूर का होईना...
 तरी जवळी वाटे..😌😌
🙈🙈मी कमवलं तुला...
असे मज मंनी वाटे 😍😍 प्रेमवेडी

Shivam Sapdhare

प्रेमवेली #poem

read more
कधी कधी प्रेमाची नाती खुप निराळी वाटायला लागतात ...
कोण जाणे ही त्यांची स्वाभाविक वृत्ती असते की ...!
आपल्या नजरेवर लावलेली पट्टी
मन तरी मानत नाहीं आपल्या व्यक्तीविना राहत नाही चालूच असतो हा विचार 
आपुलकी आणि काळजी चा हा खेळ सारा न संपणारा हा मेळ सारा..वारा  

कवी: शिवम प्रेमवेली

SK

तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा.. #poem

read more
वाटत कधी कधी
जाव दूर सोडूनी सर्व एकांतात
शांत अशा
अथांग पसरलेल्या त्या
सागरी किनारी
आणि
एकरुप होऊन जावे त्या
सागराच्या लाटां सोबत
नी
आठवाव्यात त्या आठवणी 
ज्या आज अश्रुंचा पाजर फोडत आहेत
आणि
विचारावे प्रश्न स्वतःच्या मनाला
जे तिच्या शोधात आजही
भरकटत आहे
शोधावी उत्तरे त्या
अनुत्तोरीत प्रश्नांची
नी यावे परतुनी पुन्हा नव्याने
त्या सागरी किनाऱ्यावर
जिथे पूर्वी मी एकटाच होतो
अन्
आजही मी एकटाच आहे.
SK तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा..

Indrajith

श्री राधा वल्लभ प्रभु राधे राधे #सस्पेंस

read more
mute video

सतीश देशपाडे

प्रेमवेली....त्र

read more
जसीजसी तुला माझी
आठवण येइल
तसीतसी प्रेमवेल पुन्हा
वाढव जाइल
सतीश + प्रेमवेली....त्र

Abhilekha Ambasth

कृष्ण राधा भक्ति गीत 🙏 राधे-राधे

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile