Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाच्या कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाच्या कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाच्या कविता मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting
0e93934fb1e04a1b3218b0697bf3713a

Sai Raj Mainkar

#sadstory स्त्री मनाच्या वेदना... मराठी कविता... कवयित्री..सौ.सई. माईणकर... कोल्हापूर

#sadstory स्त्री मनाच्या वेदना... मराठी कविता... कवयित्री..सौ.सई. माईणकर... कोल्हापूर #मराठीकविता

86 Views

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

#रुसलेली सटवाई#मराठी कविता#कवि मनाचा रवी

#रुसलेली सटवाईमराठी कविताकवि मनाचा रवी #मराठीकविता

46 Views

355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace
c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

#फाटकं नशीब#मराठी कविता#कवि मनाचा रवि#

#फाटकं नशीबमराठी कविताकवि मनाचा रवि# #मराठीकविता

67 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

जागतिक माती दिवस...#कुसुमाग्रज#कविता#माझ्या मराठी मातीचा...

जागतिक माती दिवस...#कुसुमाग्रज#कविता#माझ्या मराठी मातीचा...

20,503 Views

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

10 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

मराठी कविता

72 Views

b625f94166e8651f2827bba2daacaffe

सौ.अलका माईणकर

आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात.
भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी  कविता

#मराठी कविता

15 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता

3 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

3 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता

#मराठी कविता

10 Love

e401056d7dc173688f29e43beacaec1c

Devendra Ise

विषय:- प्रतिबिंब अंतरीचे.

प्रतिबिंब मी आरशात पाहिले
स्वतः च्या सौंदर्या पेक्षा मी मनाचे पाहिले
मनाचे सौंदर्य पाहून मनच लाजले
अस्तित्वाची खरी जानीव कडले
मनाचे प्रतिबिंब अंतरीचे खूप सुंदर पाहिले.

©Devendra Ise
  मराठी कविता

मराठी कविता #मराठीकविता

37 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

कोण नाही या जगी कायमच कोणाचा 
जो तो व्यस्त कोण करी विचार मनाचा
शापित जिंदगीत फार झाली लाचारी
कणभर सुखासाठी मणभर ऱ्हास क्षणांचा
पाऊले घुटमळता स्व अस्तित्वा भोवती
गळून पडतो आपसूक मुखवटा मी पणाचा
कोरडी हाक कोरड्या गोठलेल्या संवेदना
नित्य नव्याने रंगतो खेळ इथे मान पानाचा
गर्द रातीला रिमझिम होते एकांतात अश्रूंची
सावरून मांडतो नव्याने सारीपाट जीवनाचा
                   RJ कैलास

©RJ  कैलास नाईक #मराठी कविता

#मराठी कविता #poem

11 Love

b625f94166e8651f2827bba2daacaffe

सौ.अलका माईणकर

#OpenPoetry सहवासाची संगत तू
चांदण्यांची रंगत तू
रविकिरणांचा तूच तजेला
जलधारेची गंमत तू  #कविता मराठी

27 Love

b625f94166e8651f2827bba2daacaffe

सौ.अलका माईणकर

नभ भरुन आले,उरी दाटले काहूर
रिमझिम डोळ्यातून, बरसतो अश्रूपूर
सरसर बरसते,अशी आभाळाची माया
प्रेमजल धारेने ह्या,बहरली धरणी माया
अंकुर हे उगवले,लवलवते तृण पाती
जन्मदात्री वसुंधरेची, कशी उजळली कांती
हिरवा शालू ल्याली धरती,अंगी दागिने घातले
नटली ही नवरीपरी,अंगी रोमांच दाटले
कोमेजल्या फुलाचेही,ताटवे हे बहरले
मिटलेल्या कळीच्याही,ओठी बघ गीत आले #कविता मराठी

#कविता मराठी

17 Love

5aa886e621949d3a63d120ceeba0b149

Rohan Kadam

 मराठी कविता

मराठी कविता #poem #nojotophoto

5 Love

080d68b369506ea16ba78fe89deaf122

Arun Desai

ती म्हणाली , 
'माझ्या श्वासांची कविता तुला देते , 
लिहण्यासाठी नाही ... जगण्यासाठी !!' #मराठी #कविता
1b3b1121ec9d13645ab315e998e812ca

Ajay Jadhav

 मराठी कविता

मराठी कविता #poem #nojotophoto

5 Love

ac2669c4f994ecd685146248370c452a

ashwini vinayak bodkhe

मराठी कविता

मराठी कविता #poem

717 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा #मराठी कविता

#मराठी कविता

10 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक #मराठी कविता

#मराठी कविता #poem

9 Love

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

मराठी कविता

मराठी कविता

86 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

नाही ओ,मी तर फक्त 
शब्दांना ओळीत गुंफते
मनातली भावना शब्दांतून 
कागदावर मी उतरवते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर , कधी कधी समोरील 
व्यक्तीच्या मनाचा मी शब्दात ठाव घेते
कधीतरी कुणाच्या वेदनांना 
शब्दरूपी मलम मी लावते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

माझ्या शेतकरी बांधवांच्या 
कष्टाचे ऋण शब्दात मी मांडते
मनापासून सैनिकांनाच्या 
देशप्रेमाला शब्दांनी सलामी मी देते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर शब्दांतूनच मनाशी मनाला 
जोडणारा माणुसकीचा बांध मी घालते
शब्दातून वाचकांच्या हृदयापर्यंत 
पोहोचण्याचा मी मनापासून प्रयत्न करते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मराठी कविता#

मराठी कविता#

0 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

सांजवेळी 
तुझ्या हातात हात घालून एकांतात बसावं
माहीत आहे सगळं एक मेकांन बद्दल तरी 
एक मेकांना सर्व सांगत बसावं 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

4 Love

3eb65d8e194bc2e384ff15f307350c21

Shrikrishna jagannath Chate

कवितेचे नाव: मित्रा साथ का सोडलीस
सोबत राहुन गप्पा 
फार मारायचा तु
मैत्रीच्या आनंदात
चैतन्य निर्माण करायचा तु
तोडुन मैत्रीचा धागा
याराना मात्र तोडलास
जिवलगा रे दोस्ता
नियम आपला का मोडलास
आठवण तुझी येते रे
उणीव तुझी भासते
मैत्रीची  साथ सख्या 
अर्ध्यावर सोडायची नसते
मौजमजा आपली आता
मात्र कोठे विसरली
सांगा लाडक्या आपल्या
मैत्रीची साथ का सोडली
ये ना दोस्ता परत 
येते तुझी आठवण
तु नसलास कामात
लागत नसे माझे मन
साऱ्या मित्रांत मला
तुझा भाऊ मानायचा तु
मैत्रीच्या आनंदात चैतन्य 
निर्माण करायचा तु
कवी:  श्रीकृष्ण जगन्नाथराव चाटे
मो:8263829045

©Shrikrishna jagannath Chate ##मराठी कविता ##

#मराठी कविता ##

5 Love

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile