Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नं मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नं मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नं मराठी.

kavi sagar chavan

mute video

Neeraj Shelke

आपली स्वप्नं उंच जरूर असावी , पण ती साकार करण्यासाठी 
जी मेहनत करावी लागते त्याचीही मनात तयारी जरूर करावी.
फ़क्त स्वप्नं पाहून ती पुर्ण होत नसतात तर ती पुर्ण करण्यासाठी 
जों दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मेहनत घेतो 
त्यांचीच़ स्वप्नं सत्यात उतरत असतात.

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #स्वप्नं #

Manish Kanade

तुझ्या स्वप्नांमध्ये रमण
मी आता सोडून दिलय 
नवीन चित्र काढण्यासाठी 
देवाने तेच पान जणू खोडून दिलय 

        - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #स्वप्नं

Archana Deshpande-Pol

प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहकत्या क्षणांना..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. #स्वप्नं..

कवी - के. गणेश

स्वप्नं..

read more
माझं एक इवलंसं स्वप्नं
लहानपापासून जपत आलोय,
डायरीच्या प्रत्येक पानावर
त्याचंच नाव टिपत आलोय..! स्वप्नं..

कवी - के. गणेश

स्वप्नं.... #nojotophoto

read more
 स्वप्नं....

Shivam Sapdhare

स्वप्नं प्रकाश #कविता

read more
परत एकदा तो तुटणार तारा बघायचा आहे
आठवणींत माझ्या त्याला टीपायचं आहे..
शब्द बोलले जे मी मनानचे..,
आकाशात
त्याना उंच स्वरात बोलायचे आहे 
होऊ दे ध्वनीं कल्लोड सारा शब्द फक्त तिचे आभाड भर गाजवायचे आहे
परत एक तारा बघायचा आहे।,,💐
shivam sapdhare 








। स्वप्नं प्रकाश

satya patil 😅

स्वप्नं🙃 #story #स्वप्नातला

read more
आता कुठे मला जाग आली😴 (दुपारची झोप🤣)..स्वप्ने झोपेतली दूर पळाली. 
झोपेत कुठं कधी खरी ठरतात काय स्वप्न..मोफत मिळालेला एक अनुभव म्हणजे स्वप्नं😇 जिथे सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात आणि मला पडलेल्या स्वप्नांमध्ये कशाचाच काही मेळ नसतो🙃 फक्त तुला पाहता यावं म्हणून हा सारा खेळ असतो🧐
तस पाहिलं तर काही स्वप्नं पापण्या आडच छान असतात झोपेतून उठल्यावर त्या स्वप्नांच वास्तव दिसू लागत 😕
#स्वप्नातला मी🤪 स्वप्नं🙃

Kumarchitra

दिवस जरी कचऱ्यात जात असला
तरी रात्रीची स्वप्नं चांगलीच पाहतो..
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मात्र
 तीच स्वप्नं 
पोटाच्या खाचेत विरून जातात..

©️कुमारचित्र #स्वप्नं #dreams

Samarth tonge

स्वप्नं #Mylanguage #Life_experience

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile