Nojoto: Largest Storytelling Platform

New हलक्या मनाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हलक्या मनाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हलक्या मनाचा.

    PopularLatestVideo
638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

5 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

हवेच्या हलक्या

हवेच्या हलक्या

56 Views

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

शिवसुर्य
              
शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार..
            बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार !

साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार..
           महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं  गुंजणार !

प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार..
          भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..!

महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार..
                    यात शंका ही मुळीच नाही उरणार..!

शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार..
  ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार..
       शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..!

"जय शिवराय"
श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा

सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा

4 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कधी -कधी काही गोष्टींची किंवा काही व्यक्तींची अशी सवय लागून जाते आपल्याला की, आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. वस्तू नाही भेटली तर जीव तळमळतो. तसंच आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतेय. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होते, अश्या व्यक्तीसोबत एक दिवस जरी बोलणं नाही झालं की, काहीतरी अधुरं राहिल्यासारखं वाटते. समोरच्या व्यक्तीला माहित नाही पण आपलं जीव जडलं की, नाही राहवून होत त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय. आपण कधी बोलतो आणि किती बोलतो ह्याचाच सारखं विचार असते मनात. कारण, एकदा मन कुणात गुंतलं की, ते आपलं राहत नाही. सारखं त्याच व्यक्तीचं विचार, काळजी मनात असते.. मनाचा गुंता सोडवता येत नाही सहजासहजी.. खरं ना?   ( प्रीत  ) गुंता मनाचा

गुंता मनाचा #Quote

33 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

आवड अन् निवडीचा हट्ट
कधी कधी महागात पडतो,
कारण फक्त एकच असतं,
गुंतलेला जीव नडतो..!

                           @kganesh मनाचा हट्ट

मनाचा हट्ट

14 Love

36aa0f0c68869405af4ae80b891275d2

🤗dnyaneshwari gulewad🤗

"बहरलेला वारा
उदासलेल मन 
बरसनार्या धारा 
औसरनारे आसव 
हे फ्कत 
पे़मातच दिसत!

©dnyaneshwari gulewad #मनाचा मोहर#

#मनाचा मोहर#

76 Love

fdcf6132f88b6c924ef7a4842ca96445

gauri kulkarni

(काल्पनिक) 
कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ

#मनाचा खेळ

0 Love

fb97eff5f9c43e7495eff76aa75f751b

Sakshi Likhar

किनाऱ्यावर बसून समुद्राच्या खोलीचा अंदाज कधीच बांधता येत नसतो. मग एखाद्याचा मनाचा किनारा न ओलांडताच आपण एखाद्याबद्दल निर्णय देऊन मोकळे होतो हे कितपत योग्य असावं..?   #मनाचा किनारा

#मनाचा किनारा

0 Love

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

साद घालते मन माझे तुझ्या मनाला

चालु किती मी एकला या वाटेवरी
तुझ्या आठवांचे काहूरं जळते उरी
विसरलो दुनिया जरी दुनिया विसरली तरी
तु या जिवाची स्वप्नसुंदरी या मदनाची मंजिरी

माझी दुनिया फिरते तुझ्याचं भोवती दिस्-रात
निघते न्हावुन अंतरीच्या आसवात
ओढ तुझी गोड आणते ओढीत
टाकते पुन्हा गुंतवून आठवांच्या बेडीत

सांग तरी मी आस कुठवर झुरायचं
माझ्या अंतरीचं लव तुला कस कळायचं
सांग कधी ऐकू येणार तुला या मनाची साद
हवा आहे तो फक्त तुझा एक रिप्लाय
                       





अजुनही वाट पाहतोय....... मनाचा साद

मनाचा साद #poem

7 Love

e461abf451b0c9b9ff7afd1556fc5458

संदीप राक्षे

मनाचा ठाव

मनाचा ठाव #poem

66 Views

9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#मनाचा वेग
da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

आज रोशनी के जीवन मे भी अंधेरा था,
तो हमने खुद को जलकर उनको रोशन कर दिया
मगर अफसोस ईस बात का है की,
मतलबी है ये दुनिया सारी
अंधेरा था तो हमे जलनेपर मजबूर कीया,
और अब रोशनी है तो भुलनेपर मजबूर किया. कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #Shayari

15 Love

4db4391021e71445a7c00bd1a13df638

Mina shelke

#मनाचा मनाशी संवाद!

#मनाचा मनाशी संवाद! #story #nojotovideo

60 Views

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

#PulwamaAttack जीवनाची ज्योत माझ्या
देवा उज्वल राहो सदा
विसर नको होऊ देऊ 
 माझ्या स्वत्वाचा कदा

जन्म हा अनमोल जसा
अगदी चोरा हाती हिरा
 करा काही जेणे बाप्पा
जन्म सफल होय खरा

आता हेचि आहे सांगणे
शरण  गजानना जाई
जीवनाचे सार्थक खरे 
एका नामा वाचूनी नाही कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #poem #PulwamaAttack

22 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

बार बार रख सिर तेरे दर पे खुदा 
गुन्हओ को मेरे याद कर रो रहा हू
रख कंधो पे हात मेरे उठाओगे मुझे
इस बात का मे इंतजार कर रहा हू कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #Life_experience

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

  आजच्या युगात
ज्याच्या मोबाईलला
    लॉक नाही तो
 मोकळ्या मनाचा
     माणूस! मोकळ्या मनाचा माणूस

मोकळ्या मनाचा माणूस

0 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

मेरी  जिंदगी के  सभी वाक्ये  तीनो
लोको मे प्रशांसा पा. रहे हे 
लेकिंन  ज़िन्दगानी का
वास्तविक वाक्या
मैंने हासिल किया था
मर जाने के बाद

©Parasram Arora
  वाक्या

वाक्या #कविता

202 Views

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

मी बोलतो डोळ्यांची भाषा 
तुही आता शिकुन घे 
शब्दातीत आहे प्रेम माझ 
तुही जरा समजुन घे कवी खुल्या मनाचा 😍

कवी खुल्या मनाचा 😍 #Shayari

12 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

दोस्ती की हमारी 
निराली है कुछ बात
नाही पुछती धर्म और
नाही पुछे जात
                     - अक्षयकुमार कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #Shayari

10 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

प्याला एक पिल्यावर 
विसरतो सार काही
पिण्यास पाडला भाग मला
मी मुदाम पित नाही

प्रेमाचा प्याला तोंडाला 
पण नाही पिऊ दिला घोट
प्यावा लागला तोच मग 
जो दाऊन मिळाला नोट

पहिला होता तिच्या नावाचा
आता शेवटीचा आहे तीच
खात्री मला तिचाही अश्रू मध्ये 
शेवटी असणार मीच कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

19 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

एक नजर देखु तुमको
जिया बेकरार है 
लब्ज छुटे मेरे अब तो
आखो से दिदार है कवि खुल्या मनाचा 😊

कवि खुल्या मनाचा 😊

8 Love

b26210af62b46b193d951ce35309f286

Kavi Pankaj patil

काहूर दाटलाय मनात
तिच्या
मज माथ्यावर तूच हवा ।

©Kavi Pankaj काहूर तिच्या मनाचा

#withyou

काहूर तिच्या मनाचा #withyou #poem

23 Love

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

#OpenPoetry अगदी तापलेल्या लोखंडाप्रमाणे
वाकत राहिलो तरी चटक्याची असोशी
नकोशी होणार नाही ..
त्यातुन जेव्हां एकदाच तो थंडावा 
अंगात मिसळेल
तेव्हां अखेरचा आकार प्राप्त होईल..
आणि तिथेच संपेल ..
"तो मनाचा शोध" मनाचा शोध.....😊😊

मनाचा शोध.....😊😊 #Shayari #OpenPoetry

15 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

द्वेष कुणाचा करु नका रे 
नका करू कुणाची घृणा 
लक्षात ठेवा जन्म अनमोल
मिळणार नाही रे पुन्हा

मनात नसावा राग कुणाचा
 नका करू कुणाचा मत्सर
ध्यानात ठेवा बर गडयानो
अंती द्याव लागल रे उत्तर

ना सुख आपल ना दुःख 
राजेहो ठेवा याच ध्यान रे
उठून वीरा तू दे घोषणा
कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

18 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा 
जीवनात मात्र आल की दूर करत निराशा

प्रेमात नसतो प्रकार नसतो त्याला भेदाभेद
प्रेम आहे जीवन तर मग का करावा खेद

प्रेमात नसत तुझं माझ सर्व असत आपल
प्रेमाने हो या साऱ्या जगाला बघा व्यापल

प्रेम बांधत बंधनात पण प्रेम बंधनात नाही
जग म्हणजे प्रेमच आहे दुसर काही नाही कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

16 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

ओठावरचे गीत तुझ्या 
जणू शब्दांची मधूशाला
तू बनून प्रेरणा माझी
नवजीवन देते मला 
 
रोज बघतो तुझ्यात मी
शब्द सोंदर्य मुसमुसलेल
कवितेत शोधतो रूप तुझ
नित्य रोज मला भावलेल

शब्द माझे मिठीत तुझ्या 
असतात नित्य दंगलेली
लेखणीतील शाई माझ्या
तुझ्याच प्रेमात रंगलेली कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

10 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

काय लिहाव काय नाही 
कळेना माझ्या मनाला
हुरहूरतोय जीव आज 
माझ प्रत्येक क्षणाला

काय होतय काय नाही
उमगतच नाही मला
मिठीत सामावस वाटत 
संपुर्ण सृष्टि सौंदर्याला

जणु प्रेम पाश कुणाचा
भुलवतोय जीवाला
आल आल लक्षात माझ्या
कदाचीत
 आठवण आलीय तिला कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊

9 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

कवी मनाचा राजा मी
तू माझी राणी..
आयुष्यभर जपेल तुला
असली आणीबाणी..

प्रेम रुपी शब्द माझे
पडतील नेहमी कानी..
कवी मनाचा वाचाळ मी
शुध्द माझी वाणी..

तू तुझा स्वयंपाक कर
भरेल ग मी पाणी 
कधी तू कधी मी
गाऊया गोड गाणी..

गाऊया गोड गाणी..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  कवी मनाचा राजा मी

कवी मनाचा राजा मी #मराठीकविता

68 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile