Nojoto: Largest Storytelling Platform

New भांडार पडताळणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भांडार पडताळणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भांडार पडताळणी.

    PopularLatestVideo

काव्यात्मक अंकुर

#पडताळणी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotomarathi #fall #find #oneliner #short #Life

read more
पडताळणी

पडताना बहुदा सर्वजण पाहतात
पण पडताळून पाहणारे फार कमी असतात.

©काव्यात्मक अंकुर #पडताळणी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi 
#nojotomarathi #fall #find 
#oneliner #short #Life

काव्यात्मक अंकुर

भांडार

भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून येतं
प्रत्येक व्यक्तीच दुःख त्याच्या लेखणीतून कळून येतं
मन नाही लागत तरी लेखणीत वादळ कुठून येतं
एकदा परिस्थिती आली की सारं आपोआपच जुळून येतं
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #भांडार #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya

Abhishek Panchal

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सुखाचे भांडार
ते शब्द माझ्यासाठी
जिथे तुझी तारीफ होते
ते सुख माझ्यासाठी

मी साठवत जातो ते सुख
एक एक वेचून नेमाने
माझे घर भरले आहे
सखे तुझ्या गं प्रेमाने सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुखाचे भांडार...
#सुखाचेभांडार
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता.

#collab #yqtaai

somnath gawade

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
    सुखाचे भांडार
त्यात हिऱ्या मोत्यांचा ऐवज
 आपुलकीने वाढवलेल्या
माणसांचा लाभतो सहवास सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुखाचे भांडार...
#सुखाचेभांडार
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता.

#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
माझा संसार म्हणजे
जणू सुखाचे भांडार,
गुणी दोन मुली,
नि सुंदर,सुशील अर्धांगिनी.
नसे कधी वाद आमच्यात,
मुखी नेहमी मधुर वाणी.
आजही चालूच आईची शिकवणी,
घाबरू नये कधी,दुःख येता जीवनी.
सुखी आमचे कुटुंब,
नेहमीच सर्व आनंदी.
सुखाचे भांडारच जणू
बांधलंय आमच्या जीवनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुखाचे भांडार...
#सुखाचेभांडार
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता.

#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवैभव

read more
येता कलम हाती,
वैभव शब्दांचे वाढत गेले.
लिहिता लिहिता कळालेच नाही,
केव्हा काव्यांचे भांडार झाले.
शब्दांनी शब्द जोडत गेले,
मनी विचारांचे तोरण झाले.
रोज दसरा दिवाळी भासे,
वैभव शब्दांचे कागदावर दिसे.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ

read more
आज उद्या करता करता दिवस निघून जातात,
एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात.
होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो,
मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो.
सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो,
शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो.
निघून जाते जेव्हा ही वेळ तेव्हा मग समजून येते,
कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप काही सांगायचं असतं,खूप काही बोलायचं असतं,
पण काही केल्या जमत नाही,मनात नुसतंच साठवलं जातं.
खूप काही समजायचं असतं खूप काही समजवायच असतं,
शांत वृत्तीने एकमेकांच्या विचारांना जाणून घ्यायचं असतं.
आज उद्या करता करता दिवस निघून जातात,
एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात.
होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो,
मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो.
सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो,
शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो.
निघून जाते जेव्हा वेळ तेव्हा मग समजून येते,
कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. नमस्कार मित्रानों
कसे आहात?
आताचा विषय आहे

विषय: उद्रेक भावनांचा
#उद्रेकभावनांचा

हा विषय

राजकारण

सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील #मराठीविचार

read more
mute video

sandy

हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण #story #nojotophoto

read more
 हायबरनेशन
अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile