Nojoto: Largest Storytelling Platform

New हातावर तीळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातावर तीळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातावर तीळ.

    PopularLatestVideo

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

krunal.shwas@gmail.com

तीळ-गुळ #poem

read more
शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ

SMITA DUMBRE

# ती आणि तीच मन #Rose #Thoughts

read more
फुलन मग ते फुलाच असो वा मनाच....ते सुंदर तर असतंच....आणि सुखावणारही.....

©SMITA DUMBRE # ती आणि तीच मन

#Rose

Mahesh Bunde

हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा । #BookReview

read more
mute video

somnath gawade

दोनाचे चार
हात होण्यासाठी
कित्येक जनांचा
'हातभार' लागलेला
असतो. #हातभार

Arjun Nath

वातावरण #समाज

read more
mute video

Rahul Saraswat

यायावर

read more
शहर शहर भटके तू 'राहुल' 
खुद के दर से भी अंजान हुआ 
बिसरा के सब अपना पराया
हुआ तुझसे दूर परेशान हुआ.. यायावर

somnath gawade

काही धूर्त लोकांचा
आपल्या यशात
'हातभारा'च्या
नावाखाली
'हात' कमी 
आणि 'भार'
जास्त असतो. #हातभार

साहस

ती __-- तीन three सन__-- सूर्य sun

read more
शोर ए  न सन जय ने धृतराष्ट्र को बताया महाभारत में क्या और कैसे हुआ?
शास्वत मालूम शुक्ल पक्ष प्रत्येक माह स्नेह ना स्व ती कैसे रेगिस्तान हुआ??
!! ती __-- तीन three
सन__-- सूर्य sun
loader
Home
Explore
Events
Notification
Profile