Nojoto: Largest Storytelling Platform

New वरचढ होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वरचढ होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वरचढ होणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

इत्र इत्रची वरचढ 🖤 #lovequote #मराठी

read more
तुझाच सुगंध माझ्यात दरवळत होता 
येतांना मी लावलेला  PERFUME 
जातांना अस्तित्व शोधत होता !— % & इत्र इत्रची वरचढ 🖤

#lovequote 
#मराठी

ashok polake

मस्जिद वरचे भोंगे मंदिरा वरचे लाऊड स्पीकर रेडिओ वर वाजवावेत #मराठीविचार

read more
mute video

Kunal Salve

इत्र इत्रची वरचढ 🖤 #perfume #marathiquotes #threeliner #romance #Romantic #yqtaai

read more
तुझाच सुगंध माझ्यात दरवळत होता 
मी जातांना,अंगावर लावलेला 
Perfume अस्तित्व शोधत होता ! — % & इत्र इत्रची वरचढ 🖤

#perfume 
#marathiquotes 
#threeliner 
#romance 
#romantic 
#yqtaai

काव्यात्मक अंकुर

वरचढ

काही गोष्टींच्या वाटेवर वाटचाल करताना वरचढ होण्यासाठी 
आधी त्यात उतरुन पुन्हा वर टप्पा टप्प्यात चढावे लागते.
उगाच कोणाला पण अवलंबून किंवा वर चढवून कधी मार्गस्थी होता नाही येत
 किंवा तशी प्रगती देखील करता येत नाही.

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वरचढ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Up #marathi #Motivation #Inspiration #nojotomarathi #writeaway #writersofinstagram

Shubham Ghadge

आई वरच प्रेम #poem

read more
mute video

Rohii N

#त्याचा वरच माझ् खरं प्रेम

read more
केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल...  विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं...  हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile