Find the Latest Status about admin jokes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, admin jokes in marathi.
Abhi Shirodkar
संता- माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली. बंता- खरेच, मी आजच माझ्या बायकोला तुझ्या बायकोच्या भेटीसाठी पाठवतो. संता- का? बंता- संसर्गजन्य रोग असेल तर माझी देखील रोज रोज टोमणे ऐकण्याच्या कटकटीतून सुटका होईल. 🤣🤣🤣🤣 ©Abhi Shirodkar #marathi jokes # Santa banta funny jokes # Comedy
Abhi Shirodkar
संता त्याच्या मैत्रिणीवर संतापलेला असतो. त्याच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झालेला असतो. मैत्रिणीवर करवादत म्हणतो, तू मला फसवलंस. मला म्हणालीस रजिस्टर मॅरेज करू. मी वेड्यासारखा चार तास वाट पहात होतो. पोस्ट ऑफिसमध्ये. ©Abhi Shirodkar # Santa Banta Jokes # Funny jokes # संता बंता # Comedy # Fun # vinod # Marathi Jokes
Abhi Shirodkar
संता- काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच वेळ दार ठोठावत राहिलो, पण बायकोने दार उघडले नाही,मला रात्र बाहेरच काढावी लागली. बंता- मग सकाळी तिला रागावलास कि नाही? संता- नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं कि बायको माहेरी गेली आहे आणि किल्ली माझ्या खिशातच आहे. 🤣🤣🤣🤣 ©Abhi Shirodkar # Marathi Jokes # Comedy # मराठी विनोद # Fun
Motivation Media
Motivation Media
Motivation Media
Motivation Media
Motivation Media