Nojoto: Largest Storytelling Platform

New अक्षरात लिहा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अक्षरात लिहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अक्षरात लिहा.

Related Stories

    PopularLatestVideo

Ajeet Ajeet

भूल न जईहा नाईट के कर लिहा डिसाईड के #लव

read more
mute video

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..मौन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया आज फक्त सुंदर च #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
मौन शब्दांतले
मौन भावनांतले ।
कळत नाही का तुला
मौन माझ्या जगण्यातले ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..मौन
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया आज फक्त सुंदर च

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..सोनचाफा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
सोनचाफा मनमोहक 
पिवळी नाजूक काया
सुगंधाचा जणू फाया
दरवळ मोहात मनरंगी
         Rashmi 

 नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..सोनचाफा
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कमीत

pooja d

मन मोकळं करून लिहा तुमच्या आवडत्या व्यक्तीला.❤ #YourQuoteAndMine Collaborating with Shree ❤

read more
वडील.....नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असतात मन मोकळं करून लिहा तुमच्या आवडत्या व्यक्तीला.❤ #YourQuoteAndMine
Collaborating with Shree ❤

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..चंद्र माझा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कम #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
तूच चंद्र माझा
नि तूच माझा सूर्य।
तू म्हणशील ती दिशा
माझ्यासाठी पूर्व ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..चंद्र माझा
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कम

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..खंत नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
खंत नाही, सुख सुविधा नसल्याची।
खंत आहे, आयुष्यात तू नसल्याची।।

खंत नाही, स्वप्न अर्धवट असण्याची।
खंत आहे, त्या प्रयत्नांत तू सोबत नसण्याची।।

खंत नाही, तू माझा नसल्याची।
खंत आहे, एकांत समयी तू नसल्याची ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..खंत नाही
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कमीत

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया क #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
प्राजक्ताची चाहूल
पाडी मनाला भूल।

लोचने सुखावीती
सुगंध पसरविती।

अंगणी सडा पाडुनी
भास्कराचे स्वागत करिती।

सुकुमारिका फुले वेचिती
करुनी माळा केशिकांत माळीती।

वाटसरू सुगंधाने दारात थांबती
आतिथ्य त्यांचे माझ्या हातून घडविती। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया क

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..ध्यानी मनी तूच आहेस.. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृप #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqध्यानी

read more
काय सांगू, कस सांगू
जिथे तिथे, इथे तेथे
ध्यानी मनी तूच आहेस।

माझ्या आत, माझ्या बाहेर
माझ्या मनात, माझ्या डोक्यात
सर्वत्र तूच एक आहेस ।।

माझ्या ओठांवर, गुलाबी गालांवर
नयनांच्या नयन पटलांवर
फक्त तुझीच प्रतिमा आहे।।।

 नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..ध्यानी मनी तूच आहेस..
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृप

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..ध्यानी मनी तूच आहेस.. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृप #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqध्यानी

read more
जिवनी माझ्या तुच आहेस
आणाभाका प्रेमातल्या
निभावणार मी अन् तुच आहेस...
 नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..ध्यानी मनी तूच आहेस..
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृप

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..मी एकटा प्रवासी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कवि #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqएकटा

read more
जीवन नावाच्या रस्त्यावरील
मी एकटा प्रवासी।
न आहे, न असेल कुणी
माझ्या सोबती।।

ध्येय गाठण्यासाठी 
चालत राहतो मी।
आलेली संकटे पायदळी
तुडवत असतो मी।।

थकतो कधी, कधी अडखळतो
कधी निराश होतो।
अशावेळी, स्वतःच
स्वतःची पाठ थोपटून घेतो।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..मी एकटा प्रवासी
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कवि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile