Nojoto: Largest Storytelling Platform

New मंदिरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंदिरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंदिरा.

    PopularLatestVideo

Omkar Shinde

मन मंदिरा....... #poem

read more
निःशब्द बोल सारे ओठांवरी माझ्या 
जीव जळतो आतून सांगू तरी कोणा 
वाट वेडीवाकडी कळेना मला 
तरीही स्मशान शांतता 
लपंडाव हा काल आजचा विसरून जाता कळेना काय करू आता 
मज ना ओळख ना पारख या जगाची 
सांभाळून घ्या रे वेडे हो लोका 
वेळ आली सांगायची 
हात जोडतो विनवणी करतो 
थोडेसे अन्न द्या पणं भीक नको 
 फोटो साठी लाचार दुनिया हात हवा मज फोटोसाठी क्लिक नको
ओंकार शिंदे मन मंदिरा.......

dinesh Rajiram gajbhiye

मंदिरात आता #Shayari

read more
झोपलेत देव सगळे, मंदिरात आता  
दिसतेय जग वेगळे,मंदिरात आता...
दिसते मला ईथेही, गर्दी लुटारूंची 
आसपास उभे बगळे,मंदिरात आता...
पैशावरून ठरतो,मान हा आरतीचा
नियम का बदलले, मंदिरात आता...
दिमाखात आहे उभी ईथेच दानपेटी
कुलूप मात्र आगळे,मंदिरात आता...
बाजार का नफ्याचा,मांडला ईथे रे
पुजारी झाले नागडे, मंदिरात आता...
मांडला हैदोस यांनी ईथे कायमस्वरूपी
वाजवतात घंटी सगळे, मंदिरात आता... मंदिरात आता

Priya Tambde

#InterntaionalFamilyDay मन मंदिरात

read more
मन मंदिरात पुजूनी तुला
साऱ्या देवांना मी विसरलंय...,
आई वडिलांनंतर माझा परमेश्वर म्हणून 
तुलाच मी पुजलंय .....!!

✍Piu #InterntaionalFamilyDay 
मन मंदिरात

Santosh Jangam

#GaneshChaturthi कविता "केदारेश्वर मंदिर - कलाकुसर संगम" हे मंदिराच्या वैभवशाली वास्तुकला, समृद्ध इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्वाचे वर्णन करत #मराठीकविता

read more
mute video

ashok polake

मस्जिद वरचे भोंगे मंदिरा वरचे लाऊड स्पीकर रेडिओ वर वाजवावेत #मराठीविचार

read more
mute video

कवी. शशि शिनगारे

मंदिराची पायरी भगवंताला काय म्हणत आहे एक छोटीशी कविता आवडल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

देव मंदिरात कोंडलेला पाहून मीच हात जोडायचे विसरलोय.. Alpesh Solkar #देव #कोंडलेला #yourquote #yqbaba #yqtaai #yqmarathi

read more
देव मंदिरात कोंडलेला पाहून
मीच हात जोडायचे विसरलोय....
 देव मंदिरात कोंडलेला पाहून
मीच हात जोडायचे विसरलोय..
Alpesh Solkar 

#देव #कोंडलेला #yourquote #yqbaba #yqtaai #yqmarathi

dsp motivation

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी #Quote

read more
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी ! आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

Rutuja Dorwat

शब्दवेडा #शब्दवेडा सुर्यापरी मन मंदिरात, माझ्या चेतनांचा वास असे। वाऱ्यापरी मी ही पुन्हा, तुझ्यासाठी सैरभैर असे। आकाशात ताऱ्यांच्या, ते

read more
शब्दवेडा
(read in caption) शब्दवेडा
#शब्दवेडा 
  सुर्यापरी मन मंदिरात,
 माझ्या चेतनांचा वास असे।
वाऱ्यापरी मी ही पुन्हा,
तुझ्यासाठी सैरभैर असे।
आकाशात ताऱ्यांच्या, 
ते

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ शुभसंध्या मित्रहो 😊 मंदिराच्यापायथ्य #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab #मंदिराच्यापायथ्याशी

read more
मंदिराच्या पायथ्याशी टेकवित माथा,देवा आलो तुझ्या दारी,
मनी तरी संशय,चपली साठी नजर फिरवून पाही माघारी. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “   शुभसंध्या मित्रहो 😊

#मंदिराच्यापायथ्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile