Nojoto: Largest Storytelling Platform

New सहा ऋतू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहा ऋतू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहा ऋतू.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

वसंत ऋतू

read more
*वसंत ऋतू*
**********************
झडता पानगळ
पानेच पाने *चोहीकडे,*
चाहूल वसंताची
हिरवाई *सगळीकडे.*
-----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वसंत ऋतू

Amita

ऋतू बेभान #मराठीकविता

read more
ऋतू बेभान....

सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार
न जाणे काय होते, त्याच्या मनीचे विचार..
  
एकाएकी नभी येती, कृष्णमेघांचे आरव
नको कोसळू तू फार, तुज हस्तांचे आर्जव..

पण पाऊस पाऊस, गेला धरेवर ऊतू
शिवारात , अंगणात, कोपला धुंद ऋतू..

धुंदीची बरसात, मस्तीचा गडगडाट
थेंबांच्या घुंगरांनी, वनी केला थयथयाट..

कुठे आभाळ फुटलं, घर डुंबले पाण्यात
येता-जाता दिसणारे, ओढे झाले मदमस्त..

कुठे डोंगर खचले, कुठे माथा कोसळला
असा कसा पावसा, सारा डावच मोडला..

आला आला महापूर, गेला पसारा वाहून..
काळया मातीतलं सोनं,  गेलं मातीत विरून..

नको होऊ तू बेभान, जरा घे ना विसावा
थोड्या थोड्या अंतराने, दे मायेचा ओलावा

लडिवाळ ये असा, घाल मनाला फुंकर
तुझ्या येण्याची मला, लागुदे हुरहूर..
लागुदे हुरहूर....

अमिता✍️

©Amita ऋतू बेभान

Gaurav Pramod Deshpande

का ऋतुंना ही माणसांचा मोह पडावा!
इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचा छंद जडावा!
कधी थिंडीत उन्हाळा तर कधी उन्हात पावसाच्या सरी बरसाव्या!
का ऋत्तूनी ही माणसा प्रमाणे आपला रंग बदलावा!




#गौरवMania...©.® ऋतू 
#गौरवMania

Vikas Sharma Shivaaya'

वसंत ऋतू #कोट्स

read more
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।
भावार्थ: कबीर दास जी मन को समझाते हुए कहते हैं कि हे मन! दुनिया का हर काम धीरे धीरे ही होता है-इसलिए सब्र करो,जैसे माली चाहे कितने भी पानी से बगीचे को सींच ले लेकिन वसंत ऋतू आने पर ही फूल खिलते हैं।
🙏 बोलो मेरे सतगुरु श्री बाबा लाल दयाल जी महाराज की जय 🌹

©Vikas Sharma Shivaaya' वसंत ऋतू

Mr DipakAute

ऋतू प्रेम #Shayari

read more
mute video

Jayshree Hatagale

तिथे त्या किनाऱ्यावर
ठसे तुझ्या-माझ्या पावलांचे
ऋतू किती बहरले अनोखे
तुझ्या माझ्या भावनांचे........ #किनारा 
#ऋतू
#बहर

Rajendrakumar Shelke

वसंत ऋतू #you&I #poem

read more
*विषय:-ऋतू वंसंत*

🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃

साज *सृष्टीचा*
हर्ष *मनाचा,*
गंध भरला
नव्या *ऋतूचा.*

फुटे *पालवी*
मना *लाजवी,*
निसर्ग रूप
सदा *भूलवी.*

ऋतू *लोभस*
सौंदर्य *खास,*
मनात वाटे
तो *सहवास.*

चिर *तारुण्य*
दंड *कारण्य,*
ऋतु वसंती
हेच *लावण्य.*

भर *उन्हात*
दिसे *डोळ्यात*
गुलमोहर
 फुले *वसंत.*


यावी *बहार*
तुझी *लहर,*
प्रेरणा मिळे
काव्यात *फार.*
-----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  --  नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वसंत ऋतू

#YOU&I

Kunal Salve

माणसं बदलतात ऋतू होऊन
चेहरे विसरतात मुखवटे लावून
कधी ऋतु गेल्यानं परत येतात
माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात  #मुखवटा 
#ऋतू 
#2018 
#2019 
#marathiquotes

DiLip KumaR

सहा नहीं जाता...

read more
तुझको न देखूँ ,क्या कहूँ ज़िंदगी, 
रहा नहीं जाता
तुम्हारा यूं ख़फ़ा होना मुझसे,
 सहा नहीं जाता... सहा नहीं जाता...

शायर जितेन्द्र सुकुमार साहिर

सहा नहीं जाता #nojotophoto

read more
 सहा नहीं जाता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile