Find the Latest Status about जोरहाट का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोरहाट का.
Chhotu Raja
ज़िन्दगी की राहों में बहुत से यार मिलेंगे, हम क्या हमसे भी अच्छे हज़ार मिलेंगे, अच्छाई की भीड़ में हमें ना भुला देना, अरे हम कहाँ आपको बार-बार मिलेंगे।। जोरदार शायरी
Satish Deshmukh
बळीराजा इथे जगरहाटी बघीतली मी आता ! खरी रत्न खोटी, बघीतली मी आता ! फसवितो जनासी बोलबाला तयांचा ठगी लोक मोठी, बघीतली मी आता ! न माया न ममता न करुणा न काही मनी दगडगोटी, बघीतली मी आता ! आहो मिडियाही सत्य लपवीत आहे भडक सनसनाटी, बघीतली मी आता शिक्षणाचा तर येथे बाजार केला मुले कोरी पाटी, बघीतली मी आता ! सखा सोबतीचा दगेबाज झाला डमी मित्र झूठी, बघीतली मी आता प्रामाणिक फक्त इथे बळीराजा तयाची सचोटी बघीतली मी आता ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री, पुसद ©Satish Deshmukh जगरहाटी #SunSet