Nojoto: Largest Storytelling Platform

New भावनेतून भाषेचा उगम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावनेतून भाषेचा उगम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनेतून भाषेचा उगम.

    PopularLatestVideo

Vinay Sonawane

जात धर्म गोत्र सूत्र आणि मातृत्व - मराठी
बोली चाली रीती परंपरा आणि सत्व - मराठी
काळीज काया प्रेम माया आणि ममत्व - मराठी 
अक्षर जाण , स्वाभिमान ,जीवनाचे तत्व - मराठी 
जेव्हा केव्हा कोणी उच्चारला लिहिला त्या पहिल्या शब्दाच्या दिनाचे महत्व - मराठी

©Vinay Sonawane मराठी भाषेचा दिन 
#मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीविचार #भाषा

nisha Kharatshinde

भावनेत हारले मी #Drown #मराठीकविता

read more
भावनेत हारले मी

अस्तित्वा तूला ‌अजून
टिकवू किती दिवस मी
गर्दीत कोण कुणाचे
हार मानू का आता मी

वाह ‌वा नको आता मज
अंतरंगी पोखरले मी
काल ‌संपला कधीच 
उद्याही संपेल अशीच मी

माणूस स्वार्थी नाही
डोकावले जरा मी
स्पर्धा ही जीवघेणी
चढाओढी पाहिल्या मी 

भावने विरहीत माणूस
थोडे छेडले जरा मी
अहंकार धाऊनी आला
तो जपण्यास हारले मी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde भावनेत हारले मी
#Drown

rahul mukati

#alone उगम

read more
Alone and You  कोई साथ हो न हो
खुद का साथ हो। #alone उगम

श्रीमंत हेमंत मानकर

नविन स्रुजनशीलतेचा उगम

read more
महामहिम मा.श्री. 3ाजय गोगावले..
ज्यांच्या रक्तातील थेंब न थेंबात साक्षात..
सरस्वती गणेश जी भिनलेयत...
3ाशा महानायका सह...
आपला सर्वांचा लाडका...
उगवता तारा***..
3ाष्टपैलू ; हरफनमौला
औलीया नाट्य वेडा..
मा.श्री.युवराज गोंगले , लिखित व संगीतबद्ध केलेल्या गीताला
आपल्या मधुर स्वरात स्वरबद्ध करताना 3ाजय गोगावले साहेब।
आगामी चित्रपट: "एक होतं माळीण "**
**हा दुर्मिळ क्षण टिपलाय: मुंबई च्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये..
मित्रहो,हा लवकरच प्रदर्शित होणारा " एक होता माळीण "
मराठी चित्रपट बघून "आपल्या" लेकराला आशिर्वाद द्यायला विसरू नका।
"आपलं वासरू आपलच लेकरू" नविन स्रुजनशीलतेचा उगम

RJ कैलास नाईक

#मायेचा ओलावा #nojotophoto

read more
 #मायेचा ओलावा

Parasram Arora

उदगम....... #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz  यहां  मैं  तब  आया  था 
ज़ब   पृथ्वी   निराकार  शून्य   थी 
पृथ्वी  के  रहस्यों  पर   अंधकार  tha
ईश्वर  कि  आत्मा    क्षीर  सागर  कि  सतह  पर    तैर  रही  थी उदगम.......

Aman Kumar

उग9 #Society

read more
mute video

Parasram Arora

उदगम #कविता

read more
mute video

Arora PR

उदगम #कविता

read more
mute video

vaishnavi atkare

आई मायेचा सागर### #poem

read more
दिवस कसे हे सरून गेले
कळत मला नाही
पण माय माझी
तिळभर सुद्धा आटली नाही

कितीक झाले त्याग तिचे
मोजणी त्याची नाही
मला वाटते त्यागाला तिच्या 
जगात उपमा नाही

वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###
loader
Home
Explore
Events
Notification
Profile