Nojoto: Largest Storytelling Platform

New समीर नाम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समीर नाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समीर नाम.

    PopularLatestVideo

pranav...

समीर समीर #Hopeless

read more
जे विसरता ही येत नाही..
 आणि आपल ही होत नाही...,
 ते आसत पाहिलं प्रेम...!

©pranav... समीर

समीर
#Hopeless

pranav...

समीर

read more
बदनामीका ढर अब कबका छोड दिया हे हमने...
मैफिलोगारोने अपना काम हि ईतने दिलचस्पीसे किया हे की अब बदनामी का दुसरा नाम हम होगये है...
                                     -PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
आपले लोक एकवेळ आडचनीत 
 आपली साथ देतील...
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा..
स्ट्रगलच्या वळेला स्वत:शीवाय बाकी कोनच आपल्या सोबत नसतं ..
                            - PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
क्या कहु...कैसे कहुँ..लब्जे थम सी गयी थी..
सोच मे बहुत था..मगर जबान खफा थी..

जी जान जुटाके हम ऊनके करीब गय थे..
दर्दि हमारी सुरत वोह कबके भुल चुके थे..

आखिर वोह दिन आ गया जिस दिन होनी थी मुलाखात
जनमदिन था ऊनका या ऊस दिनकीहि थीवो दरखात..

क्या कहे ओ पल हमे जश्न से कमी नहि था..
ऊनका हर लब्ज हमारेलिए जन्नत के बराबर था


जुट गये थे सब ऊनके खुशी को बढा  करनेके काम मे..
हमारा आवारा पन भी क्या रंग लाया था ऊस दिन...
जब हम ऊस बढि हुँई खुशिके साथ हि ऊनके राहपर पलके ढाँले बैठे थे...
                                           -PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
विनोदा माघची वेदना समजनारा मानुस आश्रुंचा सर्वात मोठा सोबती असतो...
                        
- PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
आई...
प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मानुस..
जिथं सगळी सगळी स्पष्टीकरनं थांबतात..
आसतो तो फक्त एक जग भेदुन जानारा विश्वास...
             -PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
कुनाचेआश्रु पाहुन ज्याच्या मनाला वेदना आणि कुनाच्या तरी चेहय्रावरच हसु पाहुन ज्याच्या मनाला समाधान वाटेल आसाच ईसम मानुस म्हनवुन घेन्याच्या लायक म्हनावा
       -    PB/समीर समीर

pranav...

समीर

read more
मुठीत होता बंद शिंपला खुशाल होतो मी त्यात
ऊगा गुंतला जिव भाबडा त्या देखन्या मोत्यात

माळेमध्ये अगन्य मोती या मोत्याचा थाट वेगळा..
दिसने त्याचे सामान्यच पन असन्याला तो अर्थ निराळा..

विसरुन गेलो गोत्रच माझे...रुबाब मोठा मोत्याचा..
सवुर्ण कोंदन हवे तयाला...मी लोखंडी कातीचा...
                                               
                       -प्रणव समीर

pranav...

समीर

read more
अपने खिलाफ होनेवाली बाते मै अखसर खामोशिसे सहे लेता हुँ....
जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है...
                                       समीर समीर

pranav...

समीर

read more
वैफल्याने सिमा ओलांडली की वैराग्याची ऊत्पत्ती निश्चित आसते....वैफल्यातुन बाहेर पडता येऊहि शकत...पन वैराग्यात तो अधिकार संपतो ऊलट वैराग्यच तुम्हाला सगळ्यातुन बाहेर पाडत.....मुक्तीचा अानंद अनुभवायचा असेल तर वैराग्याला पर्याय नाहि....पन ज्यांना सातत्यान भावनीक आ़धाराची गरज भासते त्यांच काय....?
त्यांना मुळाच वैराग्य आणि वैफल्यामधली पुसटशी सिमारेशाच ऊमगलेली नसते.....म्हनुच या भावनीक आधाराची गरज त्याना दुबळी करत जाते....
                      प्रणव अभिमन्युराव भोसले/समीर समीर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile