Nojoto: Largest Storytelling Platform

New असल उत्तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असल उत्तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असल उत्तर.

    PopularLatestVideo
2d49f844fb2e103679a9129bd19b4c68

Ali sir (A+A)

असफल सरकार उत्तर प्रदेश

असफल सरकार उत्तर प्रदेश #Poetry

135 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

असच असत का तुझ..? 
आज जोरजोरात  भांडायच 
उद्या पुन्हा प्रेमानं बोलायचं 
एकाच ग्लासात दोन बिस्किटान 
किती वेळ खेळत रहायचं..! असच असत का..?

असच असत का..? #Quote

3 Love

922e7de2b09c26a3deadf67829cb281f

S.Kumar

ना संघर्ष ना तकलीफ तो ख़ाक मजा है जीने में।
बड़े-बड़े तूफान थम जाते हैं।
जब आग लगी हो सीने में।

©Sandeep Kumar Prajapati #उत्तर #उत्तम #प्ररेणा #motivate #motivatation #viral #motavitonal #Dance #in #gajal
83f0b5ae7a97904ab63d0161fdb2e597

Pooja Sable

आयुष्यातील काही निर्णय चुकत जातात..पण त्यातून निराश व्हायचं नसतं..त्या गोष्टी मधून शिकून पुढं जायचं असतं...मागच्या चुका परत नाही करायचं बस एवढंच लक्षात ठेवायचं..आपल्या आयुष्याची चावी दुसरं कोणाच्या हातात देणं एवढं कमजोर तर कधीच नाही व्हायचं... लोकं फक्त फायदा उचलू शकतात बाकी नाही...यश पाहिजे असेल तर कायम त्या साठी प्रयत्न करा.खचून नाही जायचं..... आपल्याला काय पाहिजे तसं राहायचं...☺️ पूजा साबळे

©Pooja Sable आयुष्य असच असत
#peace

आयुष्य असच असत #peace #Life_experience

18 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

सगळे म्हणतात....

कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते
 किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते.
मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद

पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते...
माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज
मग ते चांगलं असो वा बाद

मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही....
याच्या बरोबर उलटे झालंय....
विचारांच्या बरोबर उलट झाल....
मग ते चांगलं असो वा बाद

म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज

आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते
हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे.

का होत असेल बर असं ?

 का होत असेल असे?

का होत असेल असे?

0 Love

8087eecb2437b1e130637a897989e0d5

Dilip Ubale

खर आयुष्य      असच आत

©Dilip Ubale खर आयुष्य असच असत

खर आयुष्य असच असत

210 Views

aaddf753a527ace0d40b99457b7d0e84

Dinesh Raghav

#दिल् दार मनाचा
असा असव#

#दिल् दार मनाचा असा असव# #मराठीप्रेम

47 Views

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

शिवशितल

नात
नात हे असच असत
कधीच सांगून येत नसत.

त्यातून होते जीवन साकार 
त्यातूनच मिळतो नात्याला आधार
नात हे असत असत.....

कधी मित्र कधी शञू असत
कधी प्रिय कधी निष्कक्रिय
नात हे असच असत....

नात्यातून होते जीवन परिपूर्ण 
त्यातूनच होत प्रियकराचा कधी जन्म
नात समजल तर सर्वच देत
उमजल नाही तर सर्वस्व हेरावून घेत..

नात हे असच असत
कधीच सांगून येत नसत.....
                (२३/१०/१३)१.४५.pm

©शिवाJI द Boss नात हे असच असत...

#apart

नात हे असच असत... #apart #मराठीशायरी

12 Love

6acfb1f2be1c82e2b7b030e84dd7084f

ooltee khopdi

#Pehlealfaaz प्रेम वही 
कर सकता है 
जो उत्तर नहीं मांगता..
जो कहता है 
मुझे तो प्रेम करने 
में ही उत्तर मिल गया..
मेरी आंखें गीली हो गई 
और क्या चाहिए 
मेरा सिर झुक गया 
और क्या चाहिए 
मेरा ह्रदय गदगद हुआ 
और क्या चाहिए 
मुझे कोई उत्तर नहीं चाहिए.. #उत्तर
68052119d6c0774d4b93c6e21c48dd21

STREET WRITER

 उत्तर...

उत्तर... #nojotophoto

3 Love

db859de015c82126a66d3c40675a4b7f

Pradyumn awsthi

जीवन में समस्याएं तो सबके साथ हैं
बस अपने-अपने तरीके और नजरिए की ही तो बात है

©"pradyuman awasthi"
  #उत्तर
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

मिठितल्या अलवार क्षणांवर श्वासाचे गहिरे अत्तर...
डोळ्यांतील प्रश्नांना द्यावे ओठांनी हलके उत्तर...

©Krushnarnav उत्तर..

5 Love

da05488411680a43ef6dbf48fa4aee22

NONNY

असल एक दुनिया है,जहां मैं अकेला रहता हूँ।

मैं जो यहां रहता हूँ,असल मे वो मैं नही। असल।

असल।

7 Love

7d06588ce1f1c7f6d20e701a7e166478

Abhi_Amreen

google और जाने कहा कहा से देख के 
लोग शायर बन गए 
जिनके खुद के है शब्द वो जाने कहा 
खो गए 
ऐसी ही है दुनिया नकल अपनाती है
असल ठुकराती है #असल

21 Love

682cc0d9fde091dbb39b4e97b20abb51

चौधरी अमित वर्मा

सभ्यता की पहचान🙃, 
संस्कृति के परिचय😄, 
संस्कारों के वेश से हूं।🙏
हां वही जो वीरों की धरती है💪 
, मैं उसी उत्तर प्रदेश से हूं।❣️

©chaodhary amit verma उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश❤️
#City  Lucky Dhart Varsha verma Bhavna singh Shayarana rajeev Bhardwaj

उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश❤️ #City Lucky Dhart Varsha verma Bhavna singh Shayarana rajeev Bhardwaj #शायरी #storytelling

11 Love

114f2731eb040450d7419dec89c26d96

sagar bind

उत्तर प्रदेश

©ramsagar bind उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश #विचार

12 Love

d9f5a717d2b0ad7f06ceb528ca7bdd91

Shishir Rane

प्रश्नः-ड्रामा की यथार्थ नॉलेज कौन-से ख्यालात समाप्त कर देती है?

उत्तर:-यह बीमारी क्यों आई, ऐसा नहीं करते तो ऐसा नहीं होता, यह विघ्न क्यों पड़ा. . . . बंधन क्यों आया.... यह सब ख्यालात ड्रामा की यथार्थ नॉलेज से समाप्त हो जाते हैं क्योंकि ड्रामा अनुसार जो होना था वही हुआ, कल्प पहले भी हुआ था। पुराना शरीर है इसे चत्तियां भी लगनी ही है इसलिए कोई ख्यालात चल नहीं सकते।

गीत:-हमें उन राहों पर चलना है........ Audio Player

©Shishir Rane
  #शिव_निराकार_के_प्रशन_और_
 ‌ उत्तर#
84668e82f49d882662b67cebb7988e6b

प्रीति

हर 👉प्रश्न का उत्तर पूछकर 🗣️ही नही पर मेहसूस करके भी पाया जा सकता है..... # उत्तर #sand

# उत्तर #sand #अनुभव

11 Love

aac9db7e1236de6051feb268bdecdbda

Vin's Bansode

अजूनही का तैसेच आहे

बदलणारे हे जुनेच आहे

अजूनही प्रश्न तोच आहे

उत्तर मात्र पुसट आहे #पुसट उत्तर

#पुसट उत्तर #thought

13 Love

4b0775a8b5c630209d319977fe626779

G PATEL

बूझो तो जाने 
 
     भीमकाय सी ताकत मुझमें,

चलने को दिन रात तैयार

काली सी है सूरत मेरी,

खाने में मै हूं होशियार

©G PATEL #उत्तर बताए

#उत्तर बताए

13 Love

79a4421ea64980670785382ae7a7f7c2

Devender King

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश #Life

126 Views

8058fe2546a192b968eeb5582c54fd5e

YouTubepk671

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश #News

27 Views

02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

उत्तर तू

उत्तर तू #मराठीकविता

126 Views

6647b0821bea1cfb3faa20dd96ced3f5

.....

 #NojotoHindi
उत्तर

51 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

कधी कधी सहज असे वाटते..
माणूस कश्याला महत्त्व देतो ...
गरजेला की दिखाव्याला...
सहज एक प्रसंग सांगते...
दोन मित्र एकदा बसले होते . एक बोलला मित्रा चल चहा पिऊ. दुसरा मित्र बोलला ठीक आहे...
मग परत पहिला मित्र बोलला, कुठे चहा घेऊ या!!
तर दुसऱ्या मित्राने आपल्या पाकिटाला हात लावून, बोलला चल या टपरीवर चहा पिऊ ..
अर्थात पहिला मित्र जरा श्रीमंत होता. .
तो पहिला मित्र लगेच बोलला
काय यार चिंधी, अजुन पण याच टपरीवर चहा पितो का??
चल मी तुला five star 🏨 हॉटेल मधला चहा पाजतो,असे बोलून तो आपल्या मित्राला पुन्हा चिडवत बोलतो चिंधी जरा खिसा वाढव आता...

अर्थात आता दुसरा मित्र काय उत्तर देतो हे महत्वाचे ..
पण त्या दुसऱ्या मित्राचे उत्तर ऐकून पहिला मित्र हबकला आणि त्याचा हात हातात घेऊन चुकलो मित्रा असे बोलत अक्षरशः त्याचे आभार मानले......


आता प्रश्न पडलाच असेल तुम्हाला की त्या मित्राने नेमके काय उत्तर दिले...... 

चला तुम्ही थोडा विचार करा आणि सांगा काय उत्तर दिले असेल.......

आधी तुमचे उत्तर तुमच्या मनाला सांगा मगच त्या मित्राचे उत्तर ऐका.....












काय मग झाला का विचार करून....
आता त्या मित्राचे उत्तर ऐका..
तुम्हाला पण सहज असे वाटेल एक मित्र माझा असे उत्तर देणारा हवा....

त्या दुसऱ्या मित्राने आपले पाकीट बाहेर काढले, त्या क्षणी त्याच्या पाकिटात तब्बल वीस हजार रुपये होते...
तो मित्रांकडे पाहून इतकंच बोलला...
मित्रा आज माझी पण आयपत आहे रे five star hotel मध्ये चहा प्यायची...
पण एक सांगु जो चहा या टपरीवर कधी काळी दोन आणे देऊन पित होतो ना!! त्या दोन आण्यानी त्याच वेळी मला पैश्याची आणि चहाची नेमकी किंमत  मला सांगितली होती, आणि मित्रा काय आहे... 
दहा रुपयाचा चहा पिलास तरी तो पोटात जाणार...
आणि five star hotel मधुन चहा पिलास तरी पोटात जाणार पण इकडे तो दहाला मिळतोय, आणि तिकडे 100 चा इतकाच काय फरक.....

आता महत्वाचे काय आहे, चहा पिण्याची इच्छा, मग तो दहाचा पिला किंवा शंभरचा जाणार तर तो याच पोटात...
आणि चहात असा काय फरक होणार, तिथे पण त्यात साखर, दुध,चहा पावडर, खुप तर खुप मसाला वेगळा असेल इतकेच ना.
पण तो पण चहा पोटात जाणार आणि हा पण चहा पोटात..
मग उगाच कश्याला शरीराला नको त्या सवयी लावायचा... इतक्यात तिथे एक गरीब मुलगा भीक मागायला आला, या मित्राने नव्वद रुपये त्याच्या हातात ठेवले.... आणि म्हंटला पहा घेतला मी तुझ्या five star hotel मधल्या किमतीचा चहा!!


मित्रा जिथे  खरच गरज असेल तिथे पैसा खर्च कर!!!!
आणि five star hotel मधला चहा घेतला नाही म्हणुन परत कोणाला चिंधी म्हणु नकोस......

तर मित्रांनो तुमच्याकडे यातील कोणता मित्र आहे, किंवा या मधला कोणता मित्र तुम्हाला आवडेल..

ज्याने पैसे असून आलिशान हॉटेल मधला चहा पिण्याचा सर्व नाद सोडून दिला तो....
की जो आपल्या मित्राला कधी ओळखूच शकला नाही तो...

मित्रांनो गरजेचे नाही की मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन तुम्ही श्रीमंती मिरवू शकला...

गरजेचे हे आहे..... तुम्ही मनाने श्रीमंत होणे ...

कधी कधी सर्व मागे सोडणे गरजेचे नसते....
गरजेचे असते समजणे आणि समजून घेणे.....

वनमाला औटी / हतवलने

© उत्तर

#MereKhayaal

उत्तर #MereKhayaal

6 Love

cd2fd3b018c29c642988a0d3bd309f3a

Anuj thakur "बेख़बर"

उत्तर प्रदेश के स्थापना दिवस की
 शुभकामनाएं🙏💐

यूपी का है बर्थ डे जिसके मुखिया बाबा!
अपराधी जमींदोज हुए जब बुलडोजर आवा!!
राज्य दूसरे मान गए यूपी का यह माडल!
फिर भी मूर्ख पूछ रहे भइया यूपी में का बा!! 
जनसंख्या सबसे अधिक जाने पूरा देश!
भाषाएं 29 और अलग अलग है वेश!!
73 साल में नित गढ़े अदभुत कीर्तिमान
आज के दिन स्थापित हुआ हमारा उत्तर प्रदेश!!!

©Anuj thakur "बेख़बर" उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश #Quotes

15 Love

6fc5095d35d46a0688a52d28c6498f16

arvind bhanwra

हम असल मे जीने वालो का अन्दाज अलग होता है               जुबान् तल्ख, चेहरा शुन्य, आन्खे शुश्क,                                 नीम सी सच्ची सच्चाई कहे,                                                  अभेद्य सागर सी गहराई दिखे,                                              सूरज की तपिश गहन करे,                                                   चान्द शीतलता बाटन करे,                                                    ओरो के लिए मरते रहे,                                                         अपने लिए सिर्फ मरे,                                                              अपना दुख नही इनका, ओरो का दुख इनका सगा होता है । arvind bhanwra असल जिन्दगी

असल जिन्दगी

11 Love

aa8f41e91b688269a03825511ab4d7a1

Singh Manpreet

दर असल मैं मोहबत उनको रू से कर बैठा 
प्यार जिसे जिसम वाला अच्छा लगता था.
मैने रानी बना लिया उसे दिल की 
जिसे तवाएब बनकर रहना अच्छा लगता था.

©Singh Manpreet दर असल

दर असल

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile