Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळा.

    PopularLatestVideo

somnath gawade

आभाळाच्या देवा

read more
  आभाळाच्या देवा, तुला एकच साकडं
मायेच्या माणसाला आयुष्य लाभू दे उदंड.
सुख-समृद्धी,आरोग्याने तुझे आभाळ भरावं
तुझ्या प्रत्येक पावलांनी घराचं नाव उंचवावं. आभाळाच्या देवा

Sachin Jiotode

आभाळागत मोठे होऊ Dev #शायरी #मराठीविचार

read more
mute video

Arjun patil

तळहाती झेलला मी ...अश्रु आभाळाचा #nojotophoto

read more
 तळहाती झेलला मी ...अश्रु आभाळाचा

Shiva Patil

माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

read more
हरवलेला पाऊस सापडला रे भावांनो...!✌🌾💦

ऐकलं आज या आभाळानं..!  🙏
ऐकलं आज या  पावसानं..!    🙏
ऐकलं आज बा-महादेवानं..!  🙏

माझ्या गावच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले..!
बळीराजाच्या छातीला उमेद नवी देऊन गेले..!
वाळलेल्या झाडाला जीवन नवं देऊन गेले...!
तहानलेल्या भुईची तहान सारी जिरवून गेले..!
जगभरातील्या सुगंधांना सरेआम हरवून गेले..!
माझ्या गावच्या मातीला भेटायला आज, आभाळातून पावसाचे थेंब आले..!

                                                                                      -# शिवा माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

Nature Lover

तुझे आभाळ आभाळभर माझे #आभाळ खिडकीभर माझ्या खिडकीभर आभाळाशी माझे #नाते जन्मभर.. ©सुप्रिया अय्यर #coloursofnature #holi2023 #रंग_बरसे #naturelover #NatureBeauty #शाल्मली #मराठीशायरी #OfficeWindow

read more
mute video

Shiva Patil

लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी #kavita #Kisan #Marathipoem #paus #baliraja #shetkari #igmaharashtra

read more
बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏
तापल्यानं हळळणारी हृदयं नाही राहिलीत आता;
त्या AC लावून सुस्तावलेल्या शहरांमध्ये..!

अन आभाळा..-
गावाकडे बघ तेवढं..🙏
वाळलेल्या जमिनिसंग बघ जगाचा पोशिंदा रे वाळतोय..
डोळे वर करून आतुरतेनं, माझा शेतकरी रोज-रोज कुढतोय..
मागच्या २-३ सालापासून बळीराजा पाण्याईनाच रडतोय..🤕

आरं आभाळा- तू बी असा एकदा धाय मोकलून रड ना..!😭
तुझ्या विशाल डोळ्यांमधून एकदा त्या पावसाला पाड ना..!💦
                                           -✍ शिवा लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय..,
पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..!
काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना...
अन पावसा तू बी

GANESH EDITZ

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळा #Culture #Society #love❤ #nojotonews #nojoto❤ #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti #ganesh_pakere_editz

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईविना जग हे सारे... #आईविनाजग हा विषय Pooja Desai यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी,
लिहिण्या शब्द पडले अपुरे.
आई नाही तर काहीच नाही
जसे पोरके आईविना जग हे सारे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आईविना जग हे सारे...
#आईविनाजग
हा विषय
Pooja Desai यांचा आहे.
#collab #yqtaai

Shraddha kamble

केला घात आभाळानं लागली लाल मातीस तहाण रान पडल ओसाड सार्या संपल्या येसणी बिज मातीत पेरूणी बाकी आहे खोरपणी विश्र्वास ठेवला तुझ्यावर #poem

read more
केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर 
कधी पाडशील पाणी??
माझे अवघे शिण 
वाहतो तुझ्या चरणी..

या अडाणी राजाला
फक्त तुझा आधार
असा रूसु नको माझ्यावर
लाभु दे तुझा सहवास
 
नीळे आभाळ भरून
टाक दाही दिशा उजळून
भरव हा हीरवा शालू 
धरतीच्या ओंजळीत केला घात आभाळानं 
लागली लाल मातीस तहाण
रान पडल ओसाड
सार्या संपल्या येसणी 
बिज मातीत पेरूणी 
बाकी आहे खोरपणी 

विश्र्वास ठेवला तुझ्यावर

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रेमात मोजमाप कधीच नसावे,
प्रेम हे प्रेन असावे.
तुझे आभाळा इतके अन माझे समुद्रा इतके,
असे भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आजचा विषय आहे
मोजमाप...
मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile