Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाचे कुणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाचे कुणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाचे कुणी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

"शीर्षक"

पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो,
लिहून झालं की वाचतो नि मग छान असं "शीर्षक" देतो.
"शीर्षक" अनुसार लिहिताना प्रत्येकाची अलग शैली असते,
कुणाचे लेख,कुणाची कविता तर कुणाची चारोळी असते.
लिहिताना कुणी सुरुवातीलाच "शीर्षक" वापरतात,
तर कुणी मध्येच वापरतात.
कुणाच्या लिखाणात "शीर्षक" शेवटला असते,
तर कुणाचे "शीर्षक" प्रत्येक ओळीत असते.
"शीर्षक" जरी एकच असला 
तरी त्याला अनुसरून विषय अनेक असतात,
कुणी सुखाची,कुणी दुःखाची,
कुणी विरहाची,तर कुणी मिलनाची,
कुणी प्रेमाची,कुणी समाजाची 
तर कुणी संसाराची 
असे अनेक विषय घेऊन लिहीत असतात. शीर्षक
#collabratingwithyoutquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #शीर्षक #माझीलेखणी #collab

Balu Ghatvisave

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

read more
जिंदगी एक सुहाना सफर है,,, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

Harshada wakchoure

कुणी कुणी या साठी उपवास केलता!! कमेंट.. #nojotophoto

read more
 कुणी कुणी या साठी उपवास केलता!! कमेंट..

कवी विकास गोविंद पाटील

कुणी कुणाला #poem #nojotovideo

read more
mute video

Bharat waghmare143 BV

#Flute #कुणी रुसलन #poem

read more
mute video

श्री.....

दुःख कुणाचे कायमस्वरूपी राहत नाही #calm

read more
mute video

कविता आणि बरंच काही

कुणी सावरले मज नंतर ....? #nojotophoto

read more
 कुणी सावरले मज नंतर ....?

Simran

#कुणी न येती संगी #मराठीविचार

read more
mute video

Pravin Hatkar

पहिलं प्रेम कुणी विसरत का ? B Sensetive #Comedy

read more
mute video

umesh prakash salunke

कुणी कितीही दिले तरी ते उसनेच असते...!

read more
कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!

आज ना उदया ते
परत करावेच लागते....!

नाहीतर कांही तोंडावर
बोलतात कांही दुसऱ्या
समोर सांगतात....!

कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते....!

कांही मनातल्या मनात
झुरतात. कांही सगळया
समोर बोलून मोकळे होतात.....!

आपण काय केले हे कधीच
सांगत नाहीत.दुसऱ्याने केले की
चटकन सांगत सुटतात.....!

कुणासाठी काय करावे की नाहीं
कुणी काय केले तर ते मनांत लपून
राहतं नाहीं....!

एखाद्याने मदत केली की ते विसरून
जातात. कांही वेळ आल्यावर पाठीमागे
सांगतात....!

काहींना त्यांची किंमत सुध्दा नसते.
का तर स्वतः एखाद्याने फक्त ह्याच्यासाठी
देत रहावे असंच वाटते......!

कधी कधी गरज भागली की सगळे
संपते असंच काहीसं म्हणावं लागेल
नाहीं का परंत वाटते....!

कितीही चांगले केले तरी कांही
बोलत सुटते.....!

कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!

काहींच्या पोटात जास्त दिले तर
गोळा येते. काहीच्या मनांत तू इतके
का दिले असं होते....!

त्यांची किंमत कुठे कळते.
म्हणून ज्याचं जळते त्यालाच समजते....! कुणी कितीही दिले
तरी ते उसनेच असते...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile