Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलका बाहुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलका बाहुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलका बाहुला.

Related Stories

    PopularLatestVideo

Rahul Kumar Gautam

बाबला हूं मैं बावला #फ़िल्म

read more
mute video

Rajeshwari Ghume

आयुष्याच्या खेळात 
सगळेच खेळाडू कच्चे,
'त्याच्याच' हातात असतात
सगळेच धागे दोरे...
कधी हसवत, कधी रडवत 
पहात असतो 'तो' आपली गंमत,
सोडत नाही पण कधीच 'तो'
आपली साथ संगत...
कधी घडवतो 'तो' महानाट्य
कधी फुलवतो प्रेमकथा,
कधी असते हास्य
तर कधी व्यथाच व्यथा...
- वीणा #वीणा #बाहुले 

#puppet

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

viraj gosavi

बोलका पोपट #मराठीविचार

read more
mute video

Abhay Bhongle

#बोलका वक्ता... #nojotophoto

read more
 #बोलका वक्ता...

Dr Mangesh Kankonkar

बोलका सोनचाफा #poem

read more
न बोलणारा चाफा....
कानात बोलला मजशी
सांगू नको म्हणाला
गूज आपल्यातले कोणापाशी

गुपित म्हणावे याला
की म्हणावे हितगुज
गंधाळलेला वारा सोबतीला
मन शहारून गेले हळूचं

रुसलेल्या शब्दांनाही ज्याने
अलगद गोंजारले गंधाने
जणू भेटला परिसचं मजला
चाफ्याच्या या सुगंधी रूपाने

ज्याने केले माझे जीवन
सोनचाफा बनून सोनेरी
कविता बनून सजले शब्द
लेवूनी अंगभर वस्त्र भरजरी.

©Mangesh Kankonkar बोलका सोनचाफा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile