Nojoto: Largest Storytelling Platform

New पापणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पापणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापणी.

    PopularLatestVideo

Vinod Bagul

पापणीच पापणीला ...वि. ना. बागुल

read more
mute video

सतीश देशपाडे

पापणी

read more
mute video

R.S.Hambarde patil

#अबोल पापणी #poem

read more
अबोल पापणी
आज ओली झाली
कुणाच्या तरी आठवणीत
दुथडी भरून वाहिली..
         - आर.हंबर्डे.✍️ #अबोल पापणी

Sanjay Gurav

mute video

Kunal Salve

आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला 
तु नाही आलीस आणि पाहा,
पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा 
तुझ्यामुळं मातीस बिलगला !  #भेट
#प्रेम
#पापणी

vishnu thore

गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड.. -विष्णू

read more
गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू थोरे गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile