Nojoto: Largest Storytelling Platform

New a marathi poem on nature Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about a marathi poem on nature from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, a marathi poem on nature.

Sairaj Patil

a marathi poem on corona #nojotovideo

read more
mute video

Vishwas Sonawane

MARATHI POEM THE NATURE IS EVERYVERE #poem #nojotophoto

read more
 MARATHI POEM 
THE NATURE IS EVERYVERE

Piyush Jogdand

Marathi poem on love

read more
mute video

Abhijeet Jagtap

farmerfarmer Nature poem marathi MarathiKavita Marathipoem

read more
जेव्हा निसर्गाला वाटते दमला आहे
  माझा शेतकरी...
तेव्हा तो बरसवतो सरी आपुलकीने..
किलबिलाट तव उठतो पावश्या घुम पावश्या घुम्
जणू धरणीमाय कवटाळते त्याला लेकराप्रमाने..

साथीला येतात बुबुळासारखे ढग..
अन् कथ्थक करतो तो मोर नाचरा..
बरसतात सरी एकामागून एक..
जणू वसुजानकीचा तो कृष्ण हासरा..

शेतकरी आणि निसर्ग म्हणजे जणू सख्खे भाऊ..
एकत्र आले तर बनतील हे अख्ख्या गावाचे राव..
अन् गेले विरोधी एकमेकांच्या..
तर यांना रंकाचाही मिळणार नाही भाव..

साथ दे निसर्गा , वाट दे निसर्गा..
कष्टाची होऊदे चीज त्याच्या..
आजवर झेलली खूप दुःखे त्याने..
त्यास दिसुदे एकदा ,
                   सुखाची पहाट निसर्गा...
त्यास दिसुदे एकदा,
                    सुखाची पहाट निसर्गा... #farmer#farmer #Nature #poem #marathi #MarathiKavita #Marathipoem

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Pratik Jondhale

#marathi #Nature

read more
खऱ्या प्रेमात ना ,
Love  U, Miss U, Hug U
अशा प्रकारचे चॅटिंग असतं.
अन् टाईमपास असणाऱ्या प्रेमात
कधी भेटायचं, कुठे जायचं, कसं करायचं,
अशा प्रकारच्या चॅटींग असतं !!


बरोबर आहे ना ?

©Pratik Jondhale #marathi 

#Nature

Chaithra

poem on nature conservation #peace

read more
mute video

Suyash Kamble

My Poem On Nature #coldmornings #कविता

read more
संभल जाओ ऐ दुनिया वालो
वसुंधरा पे करो घातक प्रहार नही !
रब करता आगाह हर पल
प्रकृति पर करो घोर अत्यचार नही !!
लगा बारूद पहाड़, पर्वत उड़ाए
स्थल रमणीय सघन रहा नही !
खोद रहा खुद इंसान कब्र अपनी
जैसे जीवन की अब परवाह नही !!

लुप्त हुए अब झील और झरने
वन्यजीवो को मिला मुकाम नही !
मिटा रहा खुद जीवन के अवयव
धरा पर बचा जीव का आधार नहीं !!

©Suyash Kamble My Poem On Nature

#coldmornings

MDM THINK

कृतज्ञता

कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे 
राहतो त्या जमिनीची खातो त्या खाण्याची
पितो त्या पाण्याची घालतो त्या कपड्यांची 
अंगीकृत गुणांची सज्जनांच्या उद्देशांची
मदत करणाऱ्यांची पाठींबा देणाऱ्यांची
जे आपले जीवन सुखकर बनवतात
जीवनाला चांगला मार्ग देतात त्या गोष्टींची, व्यक्तींची मिळालेल्या आधाराची, आईवडिलांची, मित्रांची ,  जीवन आनंदमय सुखमय करणाऱ्या 
प्रत्येक वस्तूची, व्यक्तीची , प्राण्याची , 
सर्वांची कृतज्ञता असायला हवी

MDM THINK #Nojoto #MDMTHINK #marathi #Poetry #poem #story #think #कृतज्ञता #Life  ##Nature

Shayra

प्रकृतीची सौंदर्ये #marathi #poem poetry #prakriti #Nature #Beauty #nojotomarathi #MarathiKavita #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile