Nojoto: Largest Storytelling Platform

New केव्हा घेऊ मोकळा श्वास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केव्हा घेऊ मोकळा श्वास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केव्हा घेऊ मोकळा श्वास.

    PopularLatestVideo

Santoshkumar Chamkure

मोकळा श्वास

read more
mute video

pooja funde

एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕 #coronaperiod #Life #Love #lovemyself #Happy #Talk

read more
एकदा सर्व बंधने तोडून 
मोकळा श्वास घेऊन तर पहा,
 स्वतःच्या आयुष्यावर
 प्रेम करायला शिकाल..💖

@dil_ki_kuch_bate
(pooja Funde✍️) एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕
#coronaperiod #life #love #lovemyself #Happy

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घेऊ द्या मोकळा श्वास... #घेऊद्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
घेऊ द्या मोकळा श्वास
आम्हाला ही आता फिरू द्या.
किती घाबरवणार कोरोना म्हणत
थोडी कोरोनाची पण जिरवू द्या.
बंद करा सर्व लॉक डाऊन
सर्व नियम हटवून द्या.
कित्येक महिने घरातच बंद आम्ही
आता मोकळा श्वास घेऊ द्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घेऊ द्या मोकळा श्वास...
#घेऊद्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Krushna Joshi ( @kinchit_kavi )

मृत्यूलाही कळेल तेव्हा जेव्हा माझा श्वास थांबेल अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा अनेकांची आसवे सांडेल. - कृष्णा जोशी https://www.instagram.com/k

read more
 मृत्यूलाही कळेल तेव्हा
जेव्हा माझा श्वास थांबेल
अंत्ययात्रेस माझ्या जेव्हा
अनेकांची आसवे सांडेल.

- कृष्णा जोशी

https://www.instagram.com/k

RJ कैलास नाईक

जेव्हा श्वासात श्वास गुंफून टाकते तू...

read more
 जेव्हा श्वासात श्वास गुंफून टाकते तू...

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घेऊ द्या मोकळा श्वास... #घेऊद्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

        
घेऊ दे मोकळा श्वास, स्त्रीत्वाचे ओझे नको आम्हाला|
स्त्री असली म्हणून काय झाले मोकळी भरारी  घ्यायची आम्हाला ||
स्वप्न पहायचा अधिकार आहे आम्हाला |
साकारायची जिद्द, चिकाटी बळ देईन  आम्हाला||

चार भिंतीच्या जगात जगायचं नाही आम्हाला |
आकाशी भरारी घ्यायचे मला ||
चार भिंतीत जीव आमचा गुदमरतोय |
स्वप्न माझे मला विचारताय जिद्दीने झेप स्वच्छंद आकाशी घे||

लग्नानंतर शिकलेल्या हूशार मुली कुठे जात असतात|
मज मनी प्रश्न  पडत असतो ||
चार भिंतीच्या वेड्यात या अटकलेल्या असतात |
स्वप्नांना पूर्णविराम देऊन मन मारून त्या जगत असतात ||

कोण म्हणते एकविसाव्या शतकात जग बदलले आहे |
स्त्रियांच्या बाबतीत जुन्या विचारांनी लोक गुंफण  घालत आहे ||
स्त्रीत्वाचे ओझे तिच्यावर तुम्ही लादू नका |
घेऊ द्या तिला मोकळा श्वास, तिचे स्वप्न तुम्ही तोडू नका||
                -✍️Shital K. Guj@r✍️







 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घेऊ द्या मोकळा श्वास...
#घेऊद्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile