Nojoto: Largest Storytelling Platform

New जावू द्या ना बाळासाहेब Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जावू द्या ना बाळासाहेब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जावू द्या ना बाळासाहेब.

Related Stories

    PopularLatestVideo

Babasaheb Khare

जादू... बाबासाहेब खरे #Shayari

read more
वाटते कि विश्व सारे गीत माझे गात आहे,

कोणती जादू तुझ्या रे सांग आवाजात आहे जादू...
बाबासाहेब खरे

Raybhan Y. Sonawane patil.

"बाळासाहेब!!."

read more
कुण्या एका,
 जाती-धर्मासाठी नाही, 
फक्त माणसासाठी लढलो मी.
त्याला इतकं हताश पाहून, 
हजारदा रडलो मी !
अन्यायाने न्यायावर,
असत्याने सत्यावर,
बलात्कार केला तेव्हा-
अत्यंत चिडलो होतो !
संतांच्या महा तिरथात,
शिवरायांच्या महाराष्ट्रात, 
अत्याचाराचा कळस झालयावरच-
त्यांचा कोथळा बाहेर काढला मी !
माझ्या तमाम मावळ्यांना, 
गेलो सांगून जाता-जाताही,
"का कुणाला घाबरता !
आजही !
तुमच्या आत ऊभा आहे मी !!."
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "बाळासाहेब!!."

Mahesh Prajapati

मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो  स्वतंत्रता, समानताऔर भाईचारा सिखाता है।  
डॉ भीम राव अम्बेडकर बाबा साहेब की जयंती को सत सत नमन #बाबासाहेब

Shubham Paswan

मरे कहाँ हैं वो जिंदा हैं हमारे बाबा, 
जिनके इशारे पर आज पुरा देश चल रहा है उस जीवंत संविधान के रचयिता हैं हमारे बाबा और जो भारत उनके होने पर होता     वही भारत हमारे होने पर है और रहेगा, 
 हम बाबा के वीर सपूत हैं और भारत हमारे संरक्षण में रहेगा । #बाबासाहेब

Anisha Dodke

बाबासाहेब #मराठीकविता

read more
मानव मुक्तीचा जाहीरनामा


समता , बंधुता, न्याय तुम्ही
दिले आम्हा स्वतंत्र....!

इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस
जाळुनी केले दूर पारतंत्र्य....!

संविधानाचा लिखित झाला 
जाहीरनामा 
अमलात येऊनी केली देशाची
हेवा
भीमरायांनी केली देशाची सेवा....!

दोन वर्षे अकरा महिने अठरा
दिसातून काढिले दिस
कष्ट करुनी केले संविधान मस्त....!

उतरंड व्यवस्था गेली समता 
मिळाली संविधानामुळॆ माणूस
म्हणून जगण्याला नवी
दिशा ही मिळाली.....!

शूद्र अति शूद्र गेला
जात नाही ती जात गेली
माणुसकीची जात उदयास 
आली.....!

संविधानाने केले आम्हा 
गुणवाणी
आहे आंबेडकर
 खरा वरदानी....!

करुनी जीवच रान 
मिळाला मसुदा 
समितीला मान....!

भीमरायामुळे मिळाला 
तुम्हा आम्हाला भारतीय
असल्याचा सन्मान......!


कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके 
जिल्हा:नांदेड

©Anisha Dodke बाबासाहेब

Arrah Diary

#ना पावू चैन कहीं

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile