Nojoto: Largest Storytelling Platform

New कोसळलेल्या झाडाचे आत्मवृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोसळलेल्या झाडाचे आत्मवृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोसळलेल्या झाडाचे आत्मवृत्त.

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

न कळलेल्या

read more
mute video

कवी - के. गणेश

झाडाची सावली

read more
उध्वस्त झालेली झाडंही
थंडगार सावली देतात,
माणसं मोठ्या दिमाखात
सावलीचा आनंद घेतात.! झाडाची सावली

कवी - के. गणेश

झाडाची शिकवण..

read more
झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..

Narendra

"माडाचे मनोगत" #मराठीकविता

read more
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

कवी - के. गणेश

झाडांचा धर्म

read more
झाडं झाडांचा धर्म पाळतात
भर उन्हातही सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात.!

@kganesh झाडांचा धर्म

somnath gawade

#हाडाचा शिक्षक

read more
कुणी माझी 'हाडाचा
शिक्षक' आहे म्हणून
स्तुती केली की, अंगावर
'मूठभर मांस' चढतं.
😂🤣 #हाडाचा शिक्षक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile