Nojoto: Largest Storytelling Platform

New 'माझे शिक्षक मराठी कविता' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'माझे शिक्षक मराठी कविता' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'माझे शिक्षक मराठी कविता'.

    PopularLatestVideo

vaishali

पती माझे दैवत # मराठी कविता

read more
 पती माझे दैवत

पती माझे दैवत
साता जन्माचे सोबती
त्यांच्या मुळेच भाळ
माझे कुंकवाने सजती

माझ्यावरचे प्रेम त्यांचे
नेहमीच मला डोळ्यात दिसले
संसार रथ हाकताना
नेहमीच मला समजून घेतले

मी तर सदैव आहे
त्यांच्या दिलाची राणी
जुळले सूर प्रेमाचे 
गाऊ संसाराची गोड गाणी

प्रेम आणि विश्वासाने
नाते आपुले जपले
माझ्या स्वप्नाना नेहमी
हिंमतीचे बळ दिले

तुमच्यामुळेच आहे
माझ्या जगण्याला अर्थ
आयुष्यभराचे नाते
आपण निभावू निस्वार्थ  पती माझे दैवत # मराठी कविता

Vishnu Jadhao

माझे शिक्षक #worldpostday

read more
जीवन जगत असताना खूप काही शिकलो परंतु ,
ज्यांच्या कडून शिकलो त्यांना धन्यवाद कधी म्हणू शकलो नाही 
लहापणापासूनच एक  गोष्ट नेहमी ऐयकत रस्त्यात एक दगड 
पडलेला होता त्याला लोक ठोकर मारून जायचे परंतु त्याचं 
दगडाला एक मूर्तिकार त्याला आकार देतो तेव्हा लोक त्या दगडाची
पूजा अर्चना करतात परंतु त्या मुर्तीकराला कोणी विचारत नाही
आणि परत तो मूर्तिकार परत दुसऱ्या दगडच्या शोधात जातो 
जेणे करून परत मूर्ती घडूऊ शकेल आपल पोट भरू शकेल
त्या मुर्तीकराप्रमाने आपले शिक्षक सुधा अनेक मुलांना  घडवतात.
अनेक बॅच निघून जातात परंतु शिक्षक त्याचं काम सोडत नाही.
आई वडील मुलांना शिकवतात मोठं करतात लागेल ते देतात तसाच 
आपल्या मुलानं मध्ये बरोबरी ची हिस्सेदारी करून देतात तसाच 
एक शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना समान शिक्षण देतात.
माझ्या सर्व गुरुवर्याना धनयवाद आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल 
करून देण्यासाठी नवीन दिशा दाखिण्यासाठी........


.                                   आपलाच विद्यार्थी प्रतिनिधी
                                       विष्णु जाधव

©Vishnu Jadhao माझे शिक्षक

#worldpostday

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

read more
mute video

सौ.अलका माईणकर

#मराठी कविता

read more
आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात.
भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी  कविता

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता

read more
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता #poem

read more
ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

RJ कैलास नाईक

#मराठी कविता

read more
श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता

Devendra Ise

मराठी कविता #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile