Nojoto: Largest Storytelling Platform

New वाकड बघायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाकड बघायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाकड बघायला.

Related Stories

Pawan Nalat

पाऊस येतो तुला बघायला पाऊस येतो #poem

read more
mute video

Jayesh Sawant

पाऊस बघायला भिजावं लागतं #पाऊस #GarajteBaadal #मराठीविचार

read more
पावसाचा आनंद बघून अनुभवता येत नाही,
 भिजून घ्यावा लागतो... पाऊस बघायला भिजावं लागतं
#पाऊस 

#GarajteBaadal

shraddha guhe

मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

read more
भेटली ती पुन्हा
अचानक तिची आणि माझी भेट झाली,
आणि आधीच्या प्रसंगाची आठवण झाली,
तिला बघायला गेलो आणि तिची आशा तोडली,
परंतु ती आज मला फार वेगळी वाटली,
असे वाटले की मी जिला शोधले ती हीच वाटली,
मला आवडला तिचा तो निरागस स्वभाव,
तिला बघून मला सुध्दा तिच्या सोबत हसावे वाटले,
वाटले की तिला सांगावे की मला ती फार आवडली,
जिला मी माझ्या स्वप्नात बघायचो ती आज मिळाली...
                                
                            
                                                - श्रध्दा गुहे मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

Ganesh Rajeshirke

#letter कलाकार कोणास म्हणावे ? बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

read more
कलाकार कोणास म्हणावे
ज्यांना टीव्ही वर पाहतो , 
नाटकात पाहतो , ते खरे कलाकार की , ज्यांच्या कलेने 
क्रांत घडली ते  खरे  कलाकार

©Ganesh Rajeshirke #letter कलाकार कोणास म्हणावे ?
बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे

sandy

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. #Quote #nojotophoto

read more
 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.

Sonali Jirekar

आयुष्य म्हणजे एक प्रेरणादाई प्रवास या प्रवासात बरच काही खास सुखात आयुष्य म्हणजे पारिजातकाचा सुवास दुःखात आयुष्य म्हणजे नुसता आभास. आयुष्य म #nojotoPune #nojotomarathi

read more
#आयुष्य  #NojotoQuote आयुष्य म्हणजे एक प्रेरणादाई प्रवास
या प्रवासात बरच काही खास
सुखात आयुष्य म्हणजे पारिजातकाचा सुवास
दुःखात आयुष्य म्हणजे नुसता आभास. 
आयुष्य म

Secret Quotes

चुकीचं आहेत असं म्हणतं नाही मी, पण तुम्ही एका गोष्टी साठी बाकी भरपूर गोष्टी मागे सोडत आहेत, ज्या अजून अडचणीत वाढत जातील, काही नातं असो या का

read more
वेळेचं थोडे भान असणं गरजेचं असत, 
आपण काय करतो याच पण भान असल
पाहिजेत,
कार्य वाईट नाही, रास्ता वाईट आहेत
एक चूक तुमची, तुमचे तर भविष्य बिघडेल
बाकी सगळ्यांना पण त्याचे फळ भोगावे लागेल,
बोलणारा चुकीचा नसतो कायम काही दिसते
त्याला उगाच काही बोलत नसतो, 
मला नाही वाटत काही फरक पडतो तुम्हाला
कसला, कारण जे दिसतंय जे घडत जे होणार
आहेत त्याचे लक्षण दिसताय त्याला,
प्रत्येक गोष्टीला काही सिमा असतात मर्यादा
असतात, मला नाही वाटत त्या बघता म्हणून तुम्ही,
जास्त वरती नका उडु कारण तुम्ही जेव्हढे वरती
वेगात जाणार तेवढेच वेगात जमीनीवर परत येणार. चुकीचं आहेत असं म्हणतं नाही मी, पण तुम्ही एका गोष्टी साठी
बाकी भरपूर गोष्टी मागे सोडत आहेत, ज्या अजून अडचणीत
वाढत जातील, काही नातं असो या का

yogesh atmaram ambawale

जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi
मुल

yogesh atmaram ambawale

हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली

pooja d

आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे मनात खूप काही प्रश्न आहे धाडस करून ते विचारते आहे ।। तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे मुलींनी नेहमी कमी #सामाजिक #yqtaai #मराठीकविता #तक्रार

read more
आई, मी तुझ्यावर नाराज आहे .....

Read in caption...

👇👇👇👇 आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे
मनात खूप काही प्रश्न आहे 
धाडस करून ते विचारते आहे ।।
तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे

मुलींनी नेहमी कमी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile