Nojoto: Largest Storytelling Platform

New शिक्षकांसाठी चारोळी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिक्षकांसाठी चारोळी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिक्षकांसाठी चारोळी मराठी.

    PopularLatestVideo

vaishali

मराठी चारोळी#

read more
जिथे हक्क असतो 
तिथेच राग जास्त असतो 
जिथे राग असतो 
तिथेच प्रेम जास्त असते मराठी चारोळी#

vaishali

मराठी चारोळी#

read more
काळजाचा सप्तसुर 
काळजाशी जुळला
 देह माझा नाही 
कधी वासनेला भुलला 

 मराठी चारोळी#

vaishali

मराठी चारोळी

read more
⏳ वेळ ⏳

वेळ माणसाला खूप काही शिकवते 
पण आपणच वेळेवर शिकून घेत नाही 
संकटे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात
 पण आपणच धैर्याने उभे राहत नाही मराठी चारोळी

vaishali

मराठी चारोळी #

read more
प्रीत तुझी

प्रीत तुझी माझ्या मनी 
आहे जणू जीवन संजिवनी 
दुरावलेले राजा राणी 
विरहाची ही प्रेम कहाणी
 मराठी चारोळी #

सुधाकर फाळके

मराठी चारोळी...

read more
स्वप्ननगरीतल्या झगमगाटात ....
 चाललो होतो मी उदासीनतेचा अंधार घेऊन ...,
तु आलीस तेंव्हाच खरी ठिणगी पेटली..आणि सारं जगणंच गेलं उजळून ..! मराठी चारोळी...

vaishali

मराठी चारोळी#

read more

कळले नाही अजूनही 
राधाकृष्णाचे नाते
तरीही हे जग सारे 
त्यांच्या प्रेमापुढे झुकते

 मराठी चारोळी#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile