Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री कट्टा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री कट्टा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री कट्टा.

    PopularLatestVideo
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

चहा 
आठवता मैत्रीचा कट्टा 
चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा 
गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा
चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा

कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं 
डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं
झालेली सगळी मग कशी  यू उतरायची 
लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची 

चहासाठी कधी एक ठिकाण नाही 
कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही
तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची 
कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची

रोज किती वेळा आता त्यांना भेटतो
चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो
चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं
दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं 

चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत
बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;)

 #चहा 
#मैत्री 
#कट्टा  
#happy #internationalteaday
ca0de9d63210a97738a27c902b9cdf4b

"Rup"

हरवली पाखरे

#पाखरे #मैत्री #कट्टा #दोस्ती #दुनियादारी.#दुनियादारी #ये #love
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता
3663448025c063d42b03b97631878860

Vijaykumar Khune

*मैत्री चा कट्टा ..* 👬👬                                               🎈  Vijudada  🎈#friends

*मैत्री चा कट्टा ..* 👬👬 🎈 Vijudada 🎈friends #Knowledge

509 Views

61eee20c7bb8bd0616c2097344b68c48

amol

मैत्री हि एक
कांद्या सारखी आहे,ज्याला भरपूर थर 
आहेत,जे तुमच्या आयुष्यात स्वदिष्ठ चव
आणतील..............पण
जर तुम्ही त्यांना मधीच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते 
तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी 
आणतील.......  
          अमोल वैराळ मैत्री

मैत्री

4 Love

bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

 मैत्री

मैत्री #nojotophoto

1 Love

7f24eb3e3fac1eb3fbaf5f2aa5b0eb46

Akash Murudkar

 मैत्री

मैत्री

6 Love

0b36b001548f47e588d56e3f1a387db3

Ankit Rasal

✍   मैत्री    ✍

आयुष्याच्या वेलीवर मैत्री हे कधी न गळणारे फुल आहे. फुलवावी तितकी ती फुलते पण पाकळ्या गळून  न देणे हे मित्रांचे ध्येय आहे. त्यात फुलांचा गंध म्हणजे विश्वास आहे. त्याच विश्वासाची किंमत ठेवणे हाच मैत्रीचा सन्मान आहे.....! मैत्री......

मैत्री...... #Quote

6 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #मैत्री...
2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu



मैत्री


अचानक भेटणारी व्यक्ती कधीही आपली होऊन जाते जगात कुठेही जा बाकी नाते लवकर नाही भेटणार पण मैत्री नक्कीच भेटणार सुगंधा सारखी निर्मळ मोकळ्या मनाची पाण्यासारखी नितळ आणि काचेसारखी स्वच्छ असते ती मैत्री तसेच आयुष्यात चार मित्र मैत्रिणी भेटल्या कधी आयुष्याचा भाग होऊन गेल्या समजलच नाही दुःखात मात्र सोबत पण सुखात आणखी एक वेगळ्या रूपात येऊन हसवणारी ती मैत्री मैत्री

मैत्री #poem

9 Love

42dc9efe344d42b212e4a7b3d76c0ae2

Namita Ukarde

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी. मैत्री

मैत्री

5 Love

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

मैत्री

मैत्री

13,088 Views

baa2d647a5f3a3a2670222a0b3452da7

Sunil Shirsat

 आपल्या आयुष्यातील चांगल्या  माणसांचे महत्व आणि  स्थान  हृदयातील ठोक्यांसारखे असतं... जे कधीही  दिसत नाहीत. पण त्यांची  स्पंदने, त्यांचे अस्तित्व, आपणास सदैव जाणवते.
जीवनातील अशी माणसे कायम  जपायलाच हवीत..

      
‌ #मैत्री
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

प्रिय मित्रा,
मित्र, सखा, सहृदयी,सोबती,भावा 
किती नावाने करावा तुझा धावा.
रक्ताच्या नात्यापलीकडेही जाऊन
तू आहेस निखळ  मैत्रीचा दुवा.
 #मैत्री
f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

©Vishal Dandge
  मैत्री

मैत्री #जीवनअनुभव

69 Views

f66c2b92076698a7547b61f90b677bc9

Vishal Dandge

चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.😊

©Vishal Dandge
  मैत्री

27 Views

555905f2a2f5560c3de0c394765f05ac

Shantisagar (Sy)

साल 2020....

                                         महिला दिन....

मी तुझ्या आयुष्यात कोण ते तुला माहित! तुझा मित्र,पालक,भाऊ,प्रियकर,नवरा,मुलगा की आणि कोणी....
माझी सुरुवात मध्यांतर आणि अंतही तूच असल्याने तुझ्यासाठी फक्त एक दिवस शुभेच्छा नाही देऊ शकत....
तुझ्या आयुष्यात 20 वर्ष,महीने,आठवडे,दिवस,तास,मिनिटे की 20 क्षण, मी तुला तुझ्या ईच्छे खातीर माझा स्वार्थ बाजुला ठेवून.... तुझ्या मनाच्या ईच्छे आड आलो नाही तो तुझा दिवस....
आणि त्याचं दिवशी तुला ह्या शुभेच्छा भेटल्या असं समज....
फक्त मी एक पुरुष म्हणून नाही तर तुझ्या आयुष्यात, एक मित्र म्हणून जे केलं ते विसरून जावू नकोस....
                                                             शांतीसागर....(Sy) #मैत्री....
f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

🌿|| "मैत्री" ||🌿

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते ...!

       मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
       ना जीव घ्यायचा असतो ..,
       इथे फक्त जीव लावायचा असतो ...!! #मैत्री
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

मैत्री..... मैत्री

मैत्री

7 Love

f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

दु:ख अडवायेला ,उंबरासारखा!
मित्र ! वणव्यामधे  गारव्यासारखा!
वाट चुकणार नाही जीवनभर 
तुझी, 
एक तू मित्र कर, आरश्यासारखा !
आत्महत्याच करनार नाही कुणी
मित्र असला जवळ जर माणसासारखा!!
त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा!
बस धडा "मैतरी" वाचण्यासारखा!!
मैतरी चाटते गाय होवुन 
 जा बिलग तू त्याला वासरासारखा!!
नैराश्येत देईल मैतरी उब
जाऊन शीर घरट्यात पिल्यासारखा मैत्री

मैत्री

11 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

जीवन फार थोडे आहे
त्यात विविध रंग भर..
फार दुःख होईल मला
आपली मैत्री तोडशील तर.! मैत्री...

मैत्री...

35 Love

9a09edef3df723a84fa611da8cd174b8

Alonegirl

मैत्री ही मला श्ब्दात व्यक्त करात येत नहि
ति अमूर्त आहे
तिच्यासारख नात न्ही मैत्री

मैत्री

13 Love

61a8034fc0c68d464598ecc177bbc8ea

प्रल्हाद दुधाळ

#मैत्री
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

मैत्री

मैत्री

65 Views

2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

मैत्री

मैत्री #poem

39 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

मैत्री म्हणजे
प्रेमाचा धागा,
मनात असे
सुखाची जागा

मैत्री म्हणजे
एक विश्वास,
नात्या मधील
प्रेमळ श्वास.

मैत्री म्हणजे
एक आधार,
जिथे सांगतो
मनाचा भार.

मैत्रीत असे
निर्मळ भाव,
व्यक्त करतो
तो प्रेमभाव.

मैत्री दिनाच्या
देतो शुभेच्छा,
पूर्ण होवोत
साऱ्या आकांक्षा.
--------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke मैत्री

मैत्री #Quotes

8 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

 मैत्रीमध्ये रक्ताच्या नात्यांनाही मागे
सोडतील असे उदार ममत्व असते.
वेगवेगळ्या आईंच्या उदरातून
जन्म घेऊन सुद्धा निरपेक्ष बंधुत्व असते.
 #मैत्री
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

धर्म-जात-वर्णाची  भक्कम 
भिंत ओलांडून जाणारं जगातलं
पहिलं नातं म्हणजे 'मैत्री' #मैत्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile