Nojoto: Largest Storytelling Platform

New मंगलाष्टक लग्नाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंगलाष्टक लग्नाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंगलाष्टक लग्नाची.

Related Stories

    PopularLatestVideo

Naveen Bothra

मंगलाष्टक छंद #विचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत.... आता लग्नाची तारीख जवळ आली... . खूप अवघड जातयं सगळं...😔 #विरह #विरह_वेदना

read more
तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत....
आता लग्नाची तारीख जवळ आली...
.
खूप... अवघड... जातयं... सगळं...😔
— % & तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत....
आता लग्नाची तारीख जवळ आली...
.
खूप अवघड जातयं सगळं...😔

#विरह #विरह_वेदना

सुतार अक्षय

तुला मी हे नाही विचारणार की, तू माझी valentine होशील का वगैरे.. मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा ७ जन्मांची सोबत आवडेल. त्यामुळे मी तुला हे व

read more
तुला मी हे नाही विचारणार की,
 तू माझी valentine होशील का वैगरे...
मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा 
७ जन्मांची सोबत आवडेल.
त्यामुळे मी तुला हे विचारेल की,
तू माझी आयुष्यभराची,हक्काची 
लग्नाची बायको होशील का...?
❤️
 तुला मी हे नाही विचारणार की,
 तू माझी valentine होशील का वगैरे..
मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा 
७ जन्मांची सोबत आवडेल.
त्यामुळे मी तुला हे व

sandy

जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट #story #nojotophoto

read more
 जेव्हा तुझ्या अंगाला,
लग्नाची हळद लागेल...
तेव्हा मला शेवटचं,
उटणं लागेल...
जेव्हा तुझ्या अंगावर,
अक्षता पडतील...
तेव्हा माझ्या अंगावर,
शेवट

Sujata Darekar

लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुखम्हणजे #एकालग्नाचीगोष्ट

read more
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
दुःखाला परतवून लावणारा जादूचा दिवा की
शितलतेशिवाय काही स्पर्शू न देणारी विजार

कसं असतं हे सुख? मिळतं का कुठे बाजारी
हो, आवडेल मला घ्यायला घेऊन जाईन घरी
जपेन अगदीच मनाच्या कोप-या कोप-यातून

लळा लावेन त्यासही माझा, बिलगेन तो मला
करकचून बांधून घेऊ मी त्याला अन् तो मला
असता सुख चिकटलेले येईल का दुःख दारी?

अरेरे! हा वेडा काय म्हणतोय असं होणे नाही
का तरी? मी म्हणते अशक्य असे काही नाही
लावू ना शोध याचाही विज्ञानाची घेऊन कास!

म्हणतोय कसा, ए वेडे, विज्ञान युगात राहूनही
सुखाचा शोध अशक्य, एवढं साधं कळत नाही
काय उपयोग तुझ्या त्या कपाटभर पुस्तकांचा?

मी बुचकड्यात पडले, असले होणे शक्य नाही
पुस्तकांनीच तर शिकविलं अशक्य काही नाही
चाळेन आणखी पुस्तकं, शोधून काढेन व्याख्या

काय आश्चर्य! सापडलं की मला जे हवं होतं ते
फालतूच वेळ घालवला शोधण्यात मी इतरत्र ते
पुस्तकच सांगतो आहे, सुख नांदे तुझ्या अंतरी

शिरतेच आता अंतराच्या अगदीच खोल डोहात 
चाचपतेय पाप-पुण्याचा लेखा, सुखाच्या मोहात
कळलंय, सुकर्माची मधुरता हीच सुखाची नांदी लेखकानों💕
सुप्रभात.
मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं?
प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी.
या ओळींवर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पोरीची जात बंदिस्त नियमांच्या आत
म्हणे हद्द तिची फक्त दाराच्या आत.
पोरीची जात तिला अटी सतराशे साठ
रक्ताचं नातं तिथपर्यंत जो पर्यंत जुळेना लग्नाची गाठ. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा अप्रतिम विषय आहे

पोरीची जात..
#पोरीचीजात
हा विषय 
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३७ #स्वप्नवेडे

read more
स्वप्ना वेडे पाहिले आता..
भांडायची जी नेहमीच माझ्याशी,
तिलाच माझ्या प्रेमात पडताना पाहिले आता.
स्वप्न वेडे हे खरे व्हावे,इतकेच मला वाटे आता,
राणी व्हावी ती माझी,रागवायची जी माझ्यावर येता जाता.
स्वप्न वेडे हे पाहिले आता,
लग्नाची तयारी झाली,तिचा होकार येता,
हे स्वप्न आता तरी सत्यात उतरावे
राजा मी,ती राणी बनून जीवनी यावे.
ऐकून आहे पहाटेचे स्वप्न हे खरे होतात,
हे स्वप्न ही तसेच खरे व्हावे.
स्वप्नात झाली जी राणी माझी,
सत्यात ही तीच माझ्या जीवनात यावे. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आ

Yogesh Ambawale

#कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

read more
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,
तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,
लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
कन्यादान..
#कन्यादान1

हा विषय
@पूजा डोमाळे यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान
#कन्यादान 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile