Nojoto: Largest Storytelling Platform

New गळ्यातील मंगळसूत्र गाठणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गळ्यातील मंगळसूत्र गाठणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गळ्यातील मंगळसूत्र गाठणे.

    PopularLatestVideo

सतीश देशपाडे

मंगळसूत्र

read more
मंगळसूत्र घातले की 
मुली किती बदलतात
जुण्या मित्राशी बोलतांना
नकळत मंगळसुत्र दाखवतात
सतीश + मंगळसूत्र

somnath gawade

बायकोच्या जाचाला
कंटाळून मी मंगळावर
जाण्याचा विचार करतोय;
परंतु, तीच्याकडे असलेल्या
'मंगळ'सूत्रामुळे मी विचार
बदललाय.😂🤣 #मंगळसूत्र

हेयर स्टाइल by mv

#मंगलसूत्र डिजाइन# #मीम

read more
mute video

Pushpa Sharma "कृtt¥"

वो बड़ी से बड़ी मुश्किलों से
 बेख़ौफ़ लड़ जाती हैं, 
जो महज़ एक मंगलसूत्र के 
टूटने के डर से ही डर जाती हैं।

©Pushpa Sharma #मंगलसूत्र #नोजोटोराइटर्स

Sushil Meshram

" मंगलसूत्र " Deep Thought " #Quote

read more
मंगलसूत्र गले में किसी भी के नाम का पहेनो ,


बाहों में मेहसूस वही होंगा जो रूह में समाया है । " मंगलसूत्र " Deep Thought "

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Kunal Salve

आज साडी घातली आहेस 
आपलं लग्न झाल्यासारखं वाटतंय !
बरं गळ्यात मंगळसूत्र नाहीये 
का बरं ओठांना ते खुपतंय ? PC: GOOGLE
#मंगळसूत्र 
#साडी 
#मराठी 
#प्रेम

Uttam Bajpai

मंगलसूत्र का कमाल देखिए। #कॉमेडी

read more
mute video

Mohan Somalkar

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile