Nojoto: Largest Storytelling Platform

New साळवे साहेब Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साळवे साहेब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साळवे साहेब.

    PopularLatestVideo

Trishila Salve

त्रिशिला साळवे# #Quote

read more
स्वप्नांना  मोठा अपघात झाला,...
ती अपंग झाली ना...,
की डोळ्यांना आनंद होतो...
कारण डोळ्यात असाह्यतेचे अश्रू नसतात ना...तेव्हा...!
चेहऱ्यावर असतं फक्त हास्य...
करुण हास्य...
स्वतःलाच फसवणारं हास्य....

त्रिशिला त्रिशिला साळवे#

Kamal Salve

दत्ता साळवे पानोलीकर

read more
mute video

Trishila Salve

चारोळी त्रिशिला साळवे# #Shayari

read more
तुझ्या झोळीत दान द्यावे
इतकी मी महान नाही
अश्रू आहेत देण्यासारखे
पण झोळी तितकी तलम नाही...

त्रिशिला चारोळी
त्रिशिला साळवे#

Trishila Salve

चारोळी त्रिशिला साळवे# #Shayari #nojotophoto

read more
 चारोळी
त्रिशिला साळवे#

Trishila Salve

चारोळी त्रिशिला साळवे# #nojotophoto

read more
 चारोळी
त्रिशिला साळवे#

Trishila Salve

चारोळी त्रिशिला साळवे# #nojotophoto

read more
 चारोळी
त्रिशिला साळवे#

Trishila Salve

त्रिशिला साळवे कविता जीवनाची# #poem

read more
*एक उसासा...*
आयुष्यात अवचित वळणावर
काही रस्ते एकत्र येतात...
आणि त्याच वळणावर विलगही होतात...
नाही रहात रस्ते एकत्र
नियतिच्या आघाताने...
नाही जुळत पायवाटा
नशिबाच्या फेऱ्याने...
नियती,नशीब सोबत आले
की कधी खूप मिळतं...
आणि नियतीनं,नशिबानं साथ सोडली
 की सगळचं उद्ध्वस्त होतं...
तसचं काहीसं झालयं
नशिबानं घात केलाय...
नियतीनं साथ सोडलीयं...
आता फक्त एक उसासा...
नशीबाच्या आघातावर...
त्या पुरग्रस्तासारखा...

त्रिशिला त्रिशिला साळवे
कविता जीवनाची#

Kamal Salve

शायर दत्ता साळवे पानोलीकर #NationalMaritimeDay

read more
#NationalMaritimeDay यू ना ऐसे हमे आप देखा करो तीर नजरोका ऐसेना मारा करो लाली होटोको लालना लगाया करो आसली होटोकोना चुपाया करो येमेरी नयी शायरी है दत्ता साहेबराव साळवे पानोलीकर

©Kamal Salve शायर दत्ता साळवे पानोलीकर

Trishila Salve

जिवनाची कविता त्रिशिला साळवे# #poem

read more
mute video

Trishila Salve

जीवनाची कविता कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

read more
*वेदनेशी माझा...*
वेदनेशी माझा,आताच करार झाला...
अश्रुनांही माझ्या हक्काचा निवारा झाला..

चेहऱ्यावरील मुखवटा,आताच तयार झाला...
 मग खोट्याच त्या हास्यालागर्भारपण तो आला...

प्रेमात ती भंगली,दिली घेतली वचने...
विरह बघ कैसा,नववधु साज घालून आला...

मानभंग साहूनी सख्या,चित्तात संत आला...
नकोच आता मनधरणी,काळजाचा अंगार फार झाला...

वेदनेशी माझा, आताच करार झाला...
तुझ्या माझ्यातील दुरावा,आताच बोलका झाला...

🙏🙏त्रिशिला🙏🙏 जीवनाची कविता
कवयित्री त्रिशिला साळवे#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile