Nojoto: Largest Storytelling Platform

New भाववाचक संज्ञा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाववाचक संज्ञा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाववाचक संज्ञा.

    PopularLatestVideo

Bishnu kumar Jha

भाववाचक संज्ञा #Hindi #जानकारी

read more
mute video

Juhi Jha Parasar

भाववाचक मुहब्बत भाववाचक संज्ञा मात्र तो नहीं,,,,,

read more
 भाववाचक
मुहब्बत भाववाचक संज्ञा मात्र तो नहीं,,,,,

मनोज कुमार झा "मनु"

#भाववाचक संज्ञा वह Noun जिसे कोई व्यक्ति न तो देख सकता है न ही छू सकता है, केवल महसूस कर सकता है, उसे #Abstract Noun कहते है. अर्थात, किसी

read more
mute video

Vijay Kumar Sharma

शब्द_सामर्थ्य
##मानक_वर्तनी_के_नियम #शब्द_सामर्थ्य_51 #कमलेश_कमल #KamleshKamalSir द्वारा #शब्द_सामर्थ्य की कड़ी में #जय_हिंदी ऐप पर आज का लेख

somnath gawade

भाववाढ

read more
सामान्य माणूस 'सहनशील'
असतो; परंतु पेट्रोल तर 
 'ज्वलनशील' आहे ना.
त्याची भाववाढ वेळीच 
रोखली नाहीतर 'भडका'
उडाल्याशिवाय राहणार
          नाही! भाववाढ

Kiran Sabale

जिवा भावाची #मराठीविचार

read more
mute video

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते

Radha Gupta

संज्ञा #propose #कविता

read more
mute video

rkcleducation

mute video

Bishnu kumar Jha

जातिवाचक संज्ञा उदहारणसहित #Hindi #जानकारी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile