Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाने माणसाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाने माणसाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाने माणसाशी.

nikhil Patil

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ✌💞 #मराठीविचार

read more
mute video

Atharav Thakare

माणसाने जीवनात कसे जगायचे #Flute

read more
mute video

Supriya Yewale

#TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे #मराठीविचार

read more
mute video

Aditya Burungule

माणसाने आपल्यातला नम्रपणा कधीही विसरता कामा नये.😇🙏🏻 #Mahashivratri2021

read more
mute video

Nilesh Shinde Patil

नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये #Quote

read more
 नात्यापेक्षा जास्त जर 
स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने 
नाती बनवुच नये

अल्पेश सोलकर

माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmarathi #Books #bestmarathiquotes

read more
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
                               माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
 © अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmarathi

@Praju..

#HUmanity RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल

read more
प्रश्न माझा आहे अगदीच साधा....
सांगा कुणाला 🤷समजेल काय...?
माणुसकीचा रिचार्ज तेवढा.....
सांगा माणसाला कुठं मिळेल काय...?
🖕😢🤨


"भावनांचे विश्व"(प्राजक्त)

Quotes Creator #HUmanity #RIPHUMANITY💯.. जिथे माणूस माणसाशी प्रामाणिक नाही🙏...तिथे स्वार्थापुढे माणुसकी हरवलेला माणूस प्राण्यांसोबत तरी कसा प्रामाणिक राहिल

Rutuja Ghume

#असंनाही आयुष्यात आपल्या वागण्यातून जे दिसत ते खऱ्या आयुष्यात नसतंच... मन ओळखायला शिकावं माणसाने समोरच्याच 😇🤟💓❣️😘😘plzsupportme.. likemymed #poem #nojotophoto #likemymedian

read more
 #असंनाही आयुष्यात आपल्या वागण्यातून जे दिसत ते खऱ्या आयुष्यात नसतंच... मन ओळखायला शिकावं माणसाने समोरच्याच 😇🤟💓❣️😘😘#plzsupportme.. #likemymed

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माणूस म्हणवण्यासाठी... #माणूसम्हणवण्यासाठी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माणूस म्हणवण्यासाठी
प्रथम माणुसकी जपावी लागते.
कुठलेही हेवेदावे न करता
माणसाशी माणसा सारखे वागावे लागते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माणूस म्हणवण्यासाठी...

#माणूसम्हणवण्यासाठी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile